ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

वेगाव येथील गरीब घराण्यातील मुलगी नीट उत्तीर्ण

246 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

चंद्रपूर येथील शासकीय महाविद्यालयात मिळाला MBBS ला प्रवेश

गावकऱ्यांचे वतीने भव्य सत्कार

सुरेश पाचभाई मारेगाव,

गरीब घराण्यात वाढलेल्या आणि सर्वसाधारण परिस्थितीमध्ये जीवन जगलेल्या एका मुलीने आपल्या कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर नीट परीक्षेमध्ये यश मिळवून चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये MBBS ला प्रवेश मिळाला.त्याबद्दल गावकऱ्यांचे वतीने तिचा सत्कार करण्यात आला. काल दि. 4 सप्टेंबर 2024 ला हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

सत्कार करण्यात आलेल्या मुलीचे नाव काजल रमेश काळे असे आहे.यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किशोर ताटकोंडावार,प्रमुख अतिथी म्हणून गजानन खोले,संजय सूर,विठ्ठल कळसकर,गजानन आसूटकर,बंडू मिलमिले,हुकेश नांदे,योगेश्वरजी कापसे उपस्थित होते.

यावेळी काजलचे आईवडील विमल काळे आणि रमेश काळे यांचाही शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.वेगाव येथील MBBS ला प्रवेश मिळालेली काजल ही प्रथम मुलगी असून तीला तिच्या पुढील यशासाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश कापसे यांनी तर आभार प्रदर्शन गजानन खोले यांनी मानले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर