ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

म्हैसदोडका येथील 48 वर्षीय व्यक्तीची आजाराला कंटाळून आत्महत्या

153 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

आजाराला कंटाळून जाऊन एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील म्हैसदोडका येथे घडली.आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव शंकर तुकाराम मिलमिले वय 48 वर्ष रा.म्हैसदोडका असे आहे.

तो आपल्या एका मुलासोबत म्हैसदोडका येथे राहत होता गेल्या तीन वर्षांपासून तो आजारी होता आजाराला कंटाळून शंकर यांनी आज दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोज बुधवारला 12 वाजताच्या सुमारास स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

शंकर मिलमिले याला दोन मुले होती पण त्यातील एका मुलाचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता तसेच दुसरा मुलगा हा त्याचेसोबत राहत असून एक विवाहित मुलगी सुद्धा आहे. शंकरच्या आत्महत्येने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

सदर घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना मिळतात पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळ पंचनामा करून त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनात पोहेका दिगंबर कनाके करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर