ब्रेकिंग न्यूज
⚡ मारेगावात युवा व्यापारी दुर्गोत्सव मंडळातर्फे भव्य महाप्रसादाचे आयोजन! ✦ ⚡ ‘आता पुढचा नंबर तुझा’, प्रदीप पूर्णेकरांनंतर कुटुंबातील तरुणीला जीवे मारण्याची धमकी ✦ ⚡ मध्यरात्रीची वेळ, अनोळखी स्पर्श पाहून शेतकऱ्याची पत्नी ओरडतच उठली, त्यानं तोंडात बोळा कोंबला अन्…, सोलापू… ✦ ⚡ News 18 Marathi Headlines | 17 OCT | 9 AM | Abhijit Dipke | Fadnavis | Sanap | Maharashtra Politics ✦ ⚡ पतीसोबत भांडण, पत्नीनं फेसबुकवर ज्योतिषी शोधला, 9 महिन्यांनी कळालं कांड, नवी मुंबईत शॉकिंग प्रकार ✦ ⚡ खवय्यांच्या ताटातून इंद्रायणी भात गायब होणार? मावळचा शेतकरी संकटात, तांदूळ महागण्याची शक्यता ✦ ⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शिवाजी पार्कची दोस्ती, ‘नटसम्राट’ पाहून ढसाढसा रडला होता 1983 च्या वर्ल्ड कपचा हिरो! नाना पाटेकरांच्या क्रि… ✦ ⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री!
SP News Maregaon

मारेगावात युवा व्यापारी दुर्गोत्सव मंडळातर्फे भव्य महाप्रसादाचे आयोजन!

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मार्डी रोडवरील आयोजन; सायंकाळी ६ वाजल्यापासून भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन

मारेगाव | सुरेश पाचभाई

मारेगाव : धार्मिक परंपरा, भक्तिभाव आणि सामाजिक बांधिलकी जपत युवा व्यापारी दुर्गोत्सव मंडळ, मार्डी रोड, मारेगाव यांच्या वतीने रवीवार, दिनांक १८ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महाप्रसादाच्या माध्यमातून भाविकांना एकत्र येण्याची आणि भक्तिभावाने प्रसादाचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

मंडळाच्या वतीने मारेगाव शहरातील नागरिकांसह सर्व भाविक-भक्तांना महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने आयोजित या महाप्रसादात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन युवा व्यापारी दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

स्थळ : युवा व्यापारी दुर्गोत्सव मंडळ, मार्डी रोड, मारेगाव.
वेळ : सायंकाळी ६ वाजल्यापासून.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर