ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

गौराळा फाट्या जवळ कारची दुचाकीला भीषण धडक.

96 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

दुचाकीस्वार दोघे गंभीर जखमी.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर
[8888721480]

वणी-यवतमाळ राज्य महामार्गावर गौराळाफाट्या जवळ काल दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोज बुधवारला रात्री 9:15 वाजताच्या सुमारास दुचाकीचीला कारने जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार 2 व्यक्ती गंभीर जखमी झाले.

सविस्तर वृत्त असे की.
मारेगांव येथील भास्कर सुदामजी मलकापुरे वय सुमारे 60 वर्ष व वसंतराव कुटे वय सुमारे 62 वर्ष रा.ता.मारेगांव जि. यवतमाळ हे काल दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोज बुधवारला MH.29 BH.0369 या होंडा दुचाकीने काही कामानिमित्त वणी येथे गेले होते.

वणी येथील काम आटोपुन रात्री 9 वाजताच्या सुमारास आपल्या गावाला मारेगाव कडे येत असताना गौराळा फाट्या पासून काही अंतरावर एका भरधाव कारने मोटारसायकला भीषण धडक देऊन मारेगावकडे पड काडला व शहरातुन मार्डी मार्गे भरधाव वेगाने टपर फुटुन व पंचर असलेली कार जात असल्याचे काही नागरीकांच्या व पोलिस लक्षात येताच त्यांनी पाठलाग केला असता मार्डी रोड वरील एका कॉलेज जवडून पोलिसांनी कार पकडुन मारेगाव पोलीस स्टेशन मध्ये जमा केली आहे.

जखमीना रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील दाखल केले असुन येथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून पुढील उपचरासाठी त्यांना चंद्रपूर येथे स्थलंतरित केल्याची माहिती मिळाली आहे.या घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना मिळताच पोलीस घटनस्थळी दाखल झाले व पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.




ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर