ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

लग्नाचे अमिष देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

103 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.

मारेगाव  तालुक्यातील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव, दिनांक 9 मे 2022 अल्पवयीन मुलीशी जवळीक साधत तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्यचार करून गर्भधारण केले . याबाबत पिडित मुलीने मुलाकडे लग्नाचा हट्ट केला असता पिडित मुलीला दुचाकी वाहनाने उडुन टाकण्याची धमकी दिली असल्याने पिडित मुलीच्या पोटात दिवसेंदिवस पोटात अंकुर वाढत असल्याने पिडित मुलीने पोलिस ठाणे गाठून संशियत आरोपी विरूद्ध तक्रार दिली.

स्वप्निल अय्या टेकाम वय 20 रा. मेंढणी, ता मारेगाव असे संशियत आरोपीचे नाव आहे. हा प्रकार एक वर्षापासुन सुरू होता. पिडित मुलगी ही एक महिन्यांची गर्भवती असताना मुलाकडे लग्नाचा हट्ट केला असता तो मी नव्हेच म्हणत लग्नासाठी  नाकार दिला असल्याने पिडित मुलीच्या पोटात दिवसेदिवस 6 महिन्यांचे अंकुर वाढत असल्याने पिडित मुलीने दिनांक 9 मे 2022 रोज सोमवार रोजी सायंकाळच्या सुमारास मारेगाव  पोलिस ठाणे गाठून स्वप्नील अय्या टेकाम यांच्या विरुद्ध पिडित मुलीने तक्रार दाखल केली पोलीसांनी तक्रार नोंदवून 376,376(2) (जे )(एन) 506बाललैंगिक अत्याचार नुसार कलम 4,6 संशियत आरोपी विरोध गुन्हे दाखल करून  आरोपीला पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर