मेहनत आणि चिकाटी ठेवली तर यश हमखास मिळते… प्रा. दिलीप अलोणे.
मारेगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव निमित्ताने गौरवोदगार.क्रांती युवा संघटना, जनहित कल्याण संघटना आणि मारेगाव तालुका पत्रकार संघाचा पुढाकार. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई हमखास यश मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी मेहनत…
गुरुकुल कॉन्व्हेंट मुकुटबन येथे भरपावसात साजरा झाला 75 वा स्वातंत्र्य दिवस.
▪️आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन.▪️जोरदार पावसात काढलेल्या स्वातंत्र्याच्या रॅलीने, तसेच झाकीने वेधले मुकुटबन वासीयांचे लक्ष. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी झरी: तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणारी…
विद्यार्थ्यांनी शाळे ऐवजी नाल्यावर फडकविला झेंडा.
झरी तालुक्यातील येडशी येथील भयावह वास्तव.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नाल्यावरच. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी :- मुकुटबन पासून येडशी सहा किलोमीटर दूर आहे येडशी येथील शालेय विद्यार्थी मुकुटबन…
15 ऑगस्टला मारेगावात विद्यार्थी गुणगौरव सोहळा.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव :- स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्याने मारेगावात 15 ऑगस्टला विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मारेगाव तालुका पत्रकार संघटना, क्रांती युवा संघटना,…
सगणापुर येथील 70 वर्षीय वृद्धाची गळफास घेवुन आत्महत्या.
सगणापुर येथील घटणा. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव तालुक्यात आत्महत्यांचे सत्र सतत सुरु आहेत.ते थांबताना मात्र दिसून येत नाही. शासन स्तरावरून यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही अथवा या…
खैरगाव शेतशिवारात वाघाने पाडला गाईचा पडशा.
वाघाच्या हल्ल्यात गाय ठार. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव तालुक्यातील खैरगाव (भेदी) येथील ही घटना दिनांक 11ऑगस्ट 2022 रोजगुरुवारला दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली आहे.शेतकऱ्यांची शेतकामाची जोमाने लगबग सुरू…
गुरुकुल कॉन्व्हेंट मुकुटबन च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव.
▪️आझादी का अमृत महोत्सव' या राष्ट्रव्यापी मोहिमे अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी झरी: तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणारी गृहलक्ष्मी बहुउद्देशीय शिक्षण संस्था अंतर्गत सुरू असणाऱ्या गुरुकुल…
पावसाचा कहर शेतकरी चिंतेत.
कापुस,सोयाबीन,तुर यासह इतर पिक धोक्यात.आजपर्यंत एकूण ६४४ मी मी पाऊस अंदाजे ८०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसानीची प्रशासनाकडून माहीती. ओला दुष्काळ जाहीर करावा - शेतकऱ्यांची मागणी. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर…
वेगाव येथील बोअर वेल ओव्हर फ्लो,
बोरच्या पाण्यामुळे नुकसानीत भर, मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील शेतकरी नंदकिशोर वामन कळसकर यांचे कडे 12 एकर शेती आहे.त्यांचे शेत गावापासून सुमारे 1 कि.मी अंतरावर आहे.शेतातली…
आशिष खंडाळकर यांच्या 23 व्या वाढदीवसा निमित्य.
ग्रामीण रु. मारेगाव येथील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोज बुधवारला दुपारी 3 वाजताच्या सुमारास आशिष खंडाळकर…