ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

साहित्य संमेलनाच्या नावाखाली पैशाची उधळपट्टी:प्रागतिक साहित्य पंचायतीचे संमेलन स्थळीच धरणे आंदोलन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्य शासनाने शेतकऱ्यांचे दोन कोटी रुपये साहित्य संमेलनाला देऊ नयेत , तसेच या संमेलनाचे अध्यक्ष हे भ्रष्ट व वांग्मय चोरी करणारे आहेत , साहित्य संमेलनाच्या नावाखाली पैशाची उधळपट्टी सुरू आहे म्हणून ती थांबवावी या मागणीसाठी प्रागतिक साहित्य पंचायत महाराष्ट्राच्या वतीने संमेलन स्थळाच्या प्रवेशद्वारासमोरच आज सलग दुसऱ्या दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले मात्र दुपारी दोन नंतर पोलिसांनी त्यांना तिथून उठवले.
99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला हे धंदे आंदोलन दुसऱ्या दिवशीही करण्यात आले.
शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला पैसे नाहीत आणि या साहित्याची जत्रा मराठी भाषेला किती उपयोगी हा खरा प्रश्न आहे म्हणूनच आम्ही हे धरणे आंदोलन करून लक्षवेध करत आहोत असे आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले.
आंदोलकांमध्ये आभरान‌कार ‌ पार्थ पोळके , शिवाजी राऊत , गणेश कारंडे , असलम तडसरकर , विजय निकम , सचिन जाधव , अरविंद गाडे हे सहभागी झाले होते.‌

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर