ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

माणिकराव पालोदकर यांना पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन:राजर्षी शाहू शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. राहुल पालोदकर यांच्यासह संस्थेचे कर्मचारी उपस्थित

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | सिल्लोड माणिकराव पालोदकर यांना २४ व्या पुण्यस्मरणानिमित्त यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सिल्लोड तसेच बाजार समिती येथे अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी राजर्षी शाहू शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. राहुल पालोदकर, माजी सभापती काशिनाथ जंजाळ, उत्तम रणदिवे, सुरेश अपार, संजय जाधव, पुर्णेराव साळवे, कौतिकराव बडक, पंडितराव गोडसे, मधुकर बर्डे, टी.बी.जंजाळ , डॉ. झलवार , शिवराम साखळे, सुनिल वाघचौरे, निलेश अवकाळे, देविदास जंजाळ, नंदकुमार दुसाद, जगदीश मोटवानी, रामदास वाघ, बी. बी. साळवे, ए. एस. गोराडे यांच्यासह संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर