सोजनने अंजू जॉर्जचा 22 वर्षांचा जुना विक्रम मोडला:6.88 मीटरची लांब उडी मारून इतिहास रचला; आशियातील टॉप-8 जंपर्समध्ये समावेश
केरळमची लांब उडीपटू एन्सी सोजनने भारतीय ऍथलेटिक्समध्ये इतिहास घडवला. तिने शनिवारी नॅशनल इंटर-स्टेट सीनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 6.88 मीटरची उडी मारून अंजू बॉबी जॉर्जचा 22 वर्षांचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. भुवनेश्वरच्या...
सियाचा चेतनसोबतचा नवीन VIDEO आला समोर:क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेले होते; केतनच्या कुटुंबीयांनी काढला कॅन्डल मार्च
पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणात सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. यात आरोपी सिया गोयल तिचा प्रियकर चेतन चौधरीसोबत महाराष्ट्र क्रिकेट लीगचा सामना पाहताना दिसत आहे. मात्र, हा...
आयुष म्हात्रेने घेतली विराटची भेट:म्हणाला- दिग्गजांसोबतची चर्चा कधीच विसरणार नाही; बंगळुरूमधील BCCI सेंटरमध्ये पोहोचला होता कोहली
अंडर-19 वर्ल्डकप जिंकणारा भारतीय कर्णधार आयुष म्हात्रे याने विराट कोहलीची भेट घेतली. शनिवारी बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) मध्ये भेट घेतल्यानंतर, १७ वर्षीय फलंदाजाने विराटसोबतचा फोटो शेअर करत...
आमदार सुधीर गाडगीळ यांच्या वाहनाचा अपघात:दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात कारची धडक, एअरबॅग्ज उघडल्याने टळला अनर्थ
सांगली विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या गाडीला रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. अचानक समोर आलेल्या एका दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. सुदैवाने, कारमधील...
वैभवने 13 षटकारांचे वचन दिले, 10 मारले:जोफ्रा आर्चरसमोर फलंदाजी करण्याची हिंमत दाखवली; कुमार संगकाराने सांगितले किस्से
वैभव सूर्यवंशीबद्दल आयपीएलचे नवीन किस्से समोर आले आहेत. श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू आणि राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनी वैभवच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, वैभवने आयपीएलमधील एका सामन्यादरम्यान...
कोल्हापूरच्या राजकारणात टक्केवारीचा बॉम्ब:आमदार राजेश क्षीरसागरांचा कमिशन व्हिडिओ व्हायरल; 40 लाखांच्या व्यवहाराचा दावा
कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक आणि मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी थेट सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे...
‘TET’ पेपर फुटीप्रकरणात मोठी कारवाई:आरोपी दिल्लीहून आले, भिवंडी पोलिसांनी असा रचला सापळा, 1.5 कोटींची होती मागणी, आंतरराज्य टोळीतील तिघांना अटक
राज्यात 28 तारखेला होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फोडणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य रॅकेटचा भिवंडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी कोनगाव पोलिसांनी धडक कारवाई करत तीन आरोपींना रंगेहाथ बेड्या...
मुंबईतील मोहर्रमच्या जुलूसमध्ये विषारी कॅप्सूलचे वाटप:पुण्याच्या तरुणाला अटक, 14 हजार 900 गोळ्या जप्त; मोठा घातपात टळला
मुंबईतील भायखळा परिसरात मोहर्रमच्या जुलूस दरम्यान एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुलूसमध्ये सामील झालेल्या नागरिकांना गुपचूप विषारी कॅप्सूल वाटून मोठ्या प्रमाणावर जीवानिशी मारण्याचा कट मुंबई पोलिसांनी उधळून लावला...
लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल:म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा
जर पोलिसांचा वापर गुन्हेगारांना वठणीवर आणण्याऐवजी केवळ स्वतःचं राजकारण सरळ करण्यासाठी केला, तर गुन्हेगारांची पोलिसांना शिवीगाळ करण्याची आणि त्यांच्याशी हुज्जत घालण्याची हिंमत का होणार नाही?" असा थेट आणि अत्यंत कडक...
संजय राऊत हे उबाठा गटाला पोखरून काढणारी वाळवी!:खासदार ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल; संजय दिना पाटलांच्या विधानाबद्दल मागितली माफी
शिवसेनेच्या नवनियुक्त राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक भूमिका मांडत शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. "संजय राऊत...