‘वारी विवेकाची’:मातृतीर्थ सिंदखेडराजा ते लोकतीर्थ पंढरपूर, ज्येष्ठ कवी श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते अभिनव उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण
"॥ भेदाभेद भ्रम अमंगळ ॥" या संतवचनाचा जागर करत आयोजित करण्यात आलेल्या 'वारी विवेकाची – मातृतिर्थ सिंदखेडराजा ते लोकतिर्थ पंढरपूर' या अभिनव उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ साहित्यिक तथा साहित्य अकादमी...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच विमानात!:आम्ही भेटलो हीच मोठी बातमी, फडणवीसांची मार्मिक प्रतिक्रिया
राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत लक्षवेधी आणि मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी मुंबई ते नागपूर असा एकाच विमानातून एकत्र प्रवास...
‘मराठा समाजाचा कार्यक्रम, तुम्ही बसलात तर वाद होईल’:अभिमन्यू पवारांच्या विधानावर मेधा कुलकर्णींचा संताप; ताईंचा गैरसमज झाला- पवार
'सारथी' संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या यूपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यातील...
लोहगड हत्या प्रकरण:खटला जलदगती न्यायालयात चालणार; अॅड. उज्ज्वल निकमांची एंट्री; सिया चेतनच्या अडचणीत वाढ
राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या पुण्याच्या लोहगड हत्या प्रकरणाने पुरुषांवरील अत्याचाराची एक अतिशय गंभीर बाजू समाजासमोर आणली आहे. स्वतःच्याच होणाऱ्या नवऱ्याला (केतन अग्रवाल) आपल्या प्रियकराच्या मदतीने कट रचून निर्दयीपणे संपवल्याचा धक्कादायक...
अनऑफिशियल कसोटी, जुरेलच्या शतकामुळे भारत-ए मजबूत स्थितीत:पहिली इनिंग 452/6 धावांवर घोषित केली; श्रीलंका-ए 114/2, अजूनही 339 धावांनी पिछाडीवर
गॉल येथे भारत 'ए' आणि श्रीलंका 'ए' यांच्यातील पहिल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ध्रुव जुरेलने शतक झळकावले. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे दिवसाचा खेळ ५७.४ षटकांपर्यंतच मर्यादित राहिला. भारत 'ए' संघाने...
भालाफेक सोडून रग्बीमध्ये चमकली अमनदीप कौर:लिलावात 11 तास निवडली गेली नाही, नंतर सर्वोत्तम खेळाडू बनली; भारताला गोल्ड जिंकून देण्याचे ध्येय
पंजाबची 24 वर्षीय अमनदीप कौर एकेकाळी भालाफेकीमध्ये करिअर घडवण्यासाठी मेहनत करत होती, पण या खेळाडूने नुकत्याच आयोजित रग्बी प्रीमियर लीग 2026 मध्ये ‘इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीजन’ हा किताब जिंकला...
केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार:’ऑपरेशन टायगर’मुळे शिंदेंची ताकद वाढली; श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट, तर राष्ट्रवादीलाही मंत्रिपदाची चर्चा
'ऑपरेशन टायगर' यशस्वी करत उद्धव ठाकरे गटाच्या 6 खासदारांना आपल्या गोटात खेचणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची दिल्ली दरबारात ताकद चांगलीच वाढली आहे. लोकसभेतील वाढलेले संख्याबळ लक्षात घेता येत्या 28...
आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास ‘जेल भरो’:रोहित पवारांचा सरकारला इशारा
जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा आमदार रोहित पवार (राष्ट्रवादी शरद पवार गट) त्यांनी दिला आहे. हिंगोली येथील राष्ट्रवादी भवनात आयोजित...
मयंक लोहार हत्येवर अभिनेते स्वप्नील राजशेखर संतापले:म्हणाले- डब्यात 100 लोक होते, व्हिडिओ काढले पण कुणीच मदत केली नाही
मुंबई लोकलमध्ये २२ वर्षीय मयंक लोहार याची झालेली निर्घृण हत्या संपूर्ण राज्याला हादरवून गेली आहे. या घटनेवर आता मराठी अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, डब्यातील प्रवाशांच्या भूमिकेवर...
‘देवाभाऊ टॅक्सी’- प्रवीण दरेकरांचा नवा घोटाळा?:मनी लाँड्रिंगसाठी ‘शेल’ संस्थेचा वापर; पत्रकार परिषदेत अंजली दमानियांचा गंभीर आरोप
विधान परिषद आमदार प्रवीण दरेकर आणि मुंबई बँकेच्या कारभारावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. नव्याने सुरू होणाऱ्या 'देवाभाऊ टॅक्सी' योजनेमागे मोठा भ्रष्टाचार आणि...