तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकले!:महाराष्ट्र हे घाणेरडे राजकारण सहन करणार नाही, फुटलेल्या खासदारांवर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राबवलेल्या 'ऑपरेशन टायगर'मुळे ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या संभाव्य बंडाच्या...
युवराज दिल्लीच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील होऊ शकतात:कुलदीप लखनौमध्ये जाऊ शकतात; पंतचे दिल्लीत परतण्याचे संकेत
युवराज सिंग IPL 2027 मध्ये प्रशिक्षक म्हणून दिसू शकतात. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू दिल्ली कॅपिटल्सच्या सपोर्ट स्टाफचा भाग बनू शकतात. तर, फिरकीपटू कुलदीप यादव लखनौ सुपर...
तहानलेल्या ठाण्याचं पाणी ‘ॲमेझॉन’च्या घशात!:मेगा डेटा सेंटरवरून जितेंद्र आव्हाडांचा पालिकेवर हल्लाबोल, टीडीआरनंतर आता नवा घोळ?
ठाणे महानगरपालिकेमध्ये सध्या गाजत असलेल्या टीडीआर घोटाळ्यावरून आधीच वनविभागासह पालिकेवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. यातच आता पालिकेच्या आणखी एका नव्या आणि वादग्रस्त निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस...
“ठाकरेंची चूक, राऊतांची शिवराळ भाषा अन् शरद पवारांना ऑफर”:रामदास आठवलेंचा दिल्लीतून मोठा हल्लाबोल
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वृत्तसंस्था 'एएनआय' (ANI) शी बोलताना महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातील विविध वादळी मुद्द्यांवर अत्यंत रोखठोक आणि खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना (उबाठा) गटातील संभाव्य फूट,...
नीट-यूजी फेरपरीक्षेसाठी राज्यभरात अभूतपूर्व सुरक्षा:महाराष्ट्रातील 2.2 लाख विद्यार्थ्यांसाठी 35 शहरांत कडेकोट बंदोबस्त; जाणून घ्या संपूर्ण नियोजन
देशभरात पेपरफुटीच्या घटनांमुळे वादग्रस्त ठरलेल्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेची (NEET-UG) फेरपरीक्षा रविवार, 21 जून 2026 रोजी दुपारी 2 ते 5.15 या वेळेत होणार आहे. ही परीक्षा पारदर्शक, कॉपीमुक्त आणि...
सोलापूरमध्ये चाललंय काय?:’आयटीआय’मध्ये मुलींचा धार्मिक छळ; प्रशासन म्हणते, जुना वाद, सकल हिंदू समाजने दिला आंदोलनाचा इशारा
डफरीन चौकातील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थिनींनी मानसिक आणि धार्मिक छळ होत असल्याची तक्रार केली आहे. त्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सकल हिंदू...
धावत्या रेल्वेच्या खिडकीला लटकून आला युवकाचा मृतदेह:तुमसर रोड स्टेशनवर उघडकीस आला प्रकार, हत्या की आत्महत्या? गूढ कायम
भंडारा जिल्ह्यातील तुमसर रोड रेल्वे स्थानकावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास एक अत्यंत थरारक आणि विषण्ण करणारी घटना उघडकीस आली आहे. धावत्या टाटानगर-इतवारी पॅसेंजर ट्रेनच्या एका डब्याच्या खिडकीला एका चाळीस ते पंचेचाळीस...
आदित्य ठाकरे हे ‘UBT’चे अभिषेक बॅनर्जी!:मंत्री नितेश राणेंची सडकून टीका, म्हणाले- काँग्रेस विलीनीकरणाच्या डावामुळेच त्यांचे खासदार फुटले
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील 6 खासदारांनी अचानक दिल्लीतील बैठकीला दांडी मारत स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या सर्व नाट्यमय घडामोडींमागे नेमके काय...
आम्हाला येड्यात काढू नका, निर्णय लवकर मार्गी लावा!:आमदार लाड यांच्या भेटीनंतर जरांगेंचा सरकारला इशारा; जीआर डावलून फी उकळणाऱ्या शाळांवर कारवाईचे लाड यांचे आश्वासन
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार आणि आंदोलक यांच्यात पुन्हा एकदा संवादाचा सेतू बांधला जात आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची...
जालना हादरले!:अनैतिक संबंधाच्या संशयातून राजमहल टॉकीज परिसरात तरुणाचा खून, 18 वर्षीय तरुण पोलिसांच्या ताब्यात
धारदार शस्त्राने वार करुन एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना जालना शहरातील राजमहल टॉकीज परिसरात 13 जून रोजी घडली होती. या घटनेच्या दिवशी सदर बाजार पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले...