निकाल लागून 6 महिने उलटले तरी ‘नीट-एसएस’ कॉउन्सिलिंग रखडलेलीच:एचआरडीएची मेडिकल कॉन्सिलिंग कमिटीकडे पत्राद्वारे मागणी
नीट सुपर स्पेशालिटी (नीट-एसएस) परीक्षेचा निकाल लागून सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला असला तरी, कॉउन्सिलिंग प्रक्रिया अजूनही रखडलेली आहे. या प्रशासकीय दिरंगाईमुळे देशातील हजारो पात्र डॉक्टरांचे भवितव्य अनिश्चिततेत सापडले आहे....
ठाकरे गटाच्या 6 बंडखोर खासदारांना Y+ सुरक्षा:’ऑपरेशन टायगर’च्या घडामोडींमध्ये नवा ट्विस्ट; राऊत म्हणाले- त्यांना मतदारसंघात फिरणं अवघड होईल!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांच्या राजकीय भूमिकेमुळे राज्यातील राजकारण तापलेले असतानाच महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने या सर्व खासदारांना Y+ दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 'ऑपरेशन टायगर'...
Hidden Jack Casino guide – UK players’ full overview 2026
Hidden Jack Casino – Practical UK Guide What is Hidden Jack Casino and why it matters for UK players Hidden Jack Casino is an online gambling venue that has been…
Hidden Jack No Deposit : aperçu et options
Qu’est‑ce que le hidden jack no deposit ?Comment s’inscrire et réclamer votre bonus sans dépôtÉtapes d’inscription rapidesVérification d’identité (KYC) simplifiéeConditions et exigences de mise du bonusWagering requirements détaillésJeux éligibles et…
चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाशख:पुणे ग्रामीण पोलिसांकडून 36 लाखांचा मुद्देमाल जप्त, 8 गुन्हे उघड, 3 आरोपी जेरबंद
पुणे ग्रामीण पोलिसांनी जबरी चोरी, चेन स्नॅचिंग आणि प्रवाशांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, नारायणगाव आणि पारगाव पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने वेगवेगळ्या कारवायांमध्ये 3...
राऊतांचं ट्विट म्हणजे हातात कबाब घेऊन शाकाहारावर व्याख्यान देण्यासारखं!:शरद पवार या वयातही फिरतात, पण ठाकरेंना घराबाहेरच पडायचं नसतं- नवनाथ बन
शरद पवार या वयातही राज्यभर फिरतात, सभा घेतात. परंतू या सभेमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित राहणार का? ते घराबाहेर पडून सोडून गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघात एखादी सभा घेणार आहेत...
ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा स्कोअर 263/7:ब्लंडेलची फिफ्टी, फिलिप्स नाबाद परतला; बेकरला पदार्पणाच्या सामन्यात 2 विकेट्स
इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडची सुरुवात संमिश्र राहिली. बुधवारी पहिल्या दिवशी संघाने 7 गडी गमावून 263 धावा केल्या. ग्लेन फिलिप्स 49 धावांवर नाबाद परतला. टॉम ब्लंडेल अर्धशतक करून बाद झाला. लंडनच्या...
‘पांढऱ्या पट्टी’चा वाद:जैनांची बाजू घेतल्याने महिलेला शिवीगाळ अन् धमकी? प्रसाद वेदपाठक यांच्यावर गुन्हा दाखल
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या 'पांढऱ्या पट्टी'च्या वादात आता एक घडामोड समोर आली आहे. जैन साधू-साध्वींसाठी मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा मुद्दा सर्वप्रथम उचलून धरणारा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर...
ठाकरे गटातील खासदारांवर हुसैन दलवाईंचा हल्लाबोल:धाडस असेल तर राजीनामा द्या आणि भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवा!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांच्या कथित फुटीवरून राजकीय वातावरण तापले असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसैन दलवाई यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली आहे. पक्ष सोडायचाच असेल तर आधी खासदारकीचा...
मंधाना टी-20 मध्ये 600 चौकार मारणारी पहिली फलंदाज ठरली:विश्वचषकात सहावे अर्धशतक केले, मिताली-हरमनप्रीतला मागे टाकले; दीप्तीने झूलनची बरोबरी केली
भारताने महिला टी-20 विश्वचषकात नेदरलँड्सचा 95 धावांनी पराभव केला. लीड्समध्ये स्मृती मंधानाने 74 धावांच्या खेळीत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. ती पुरुष आणि महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 चौकार पूर्ण...