ब्रेकिंग न्यूज
जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा SC आरक्षण उपवर्गीकरणावर महायुती सरकारची कोंडी?:27 आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; ‘बदर समिती’चा अहवाल जाहीर करा, उद्या विधानभवनावर मोर्चा
SP News

आरोग्य सेवा देतांना रुग्णांच्या समाधानाला सर्वोच्य प्राधान्य द्या:आयुक्त संजय काटकर, हिंगोलीत अधिकाऱ्यांची बैठक, दोन ठिकाणी दिल्या भेटी

आरोग्य सेवा केवळ उपचारापुरती मर्यादित न ठेवता रुग्णांच्या अपेक्षांना प्रतिसाद देणारी असावी तसेच त्यांच्या समाधानाला सर्वोच्य प्राधान्य द्यावे अशा सुचना राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक तथा आरोग्य सेवा आयुक्त संजय...

देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रातच संपवण्याचा भाजपचा डाव?:मुंबईत गद्दारांचे शिरोमणी, त्यांना चिरडल्याशिवाय देश वाचणार नाही- ठाकरे

आमच्या पक्षात कोणतीही अंतर्गत गटबाजी नाही, मात्र ती प्रत्येक ठिकाणी स्पष्टपणे दिसून येते. सध्या सुरू असलेले 'ऑपरेशन टायगर' हे वास्तवत: 'ऑपरेशन देवेंद्र' आहे का? यात भाजपमधील अंतर्गत गटबाजी कारणीभूत असू...

आधी तुमच्याच खात्यातली घाण साफ करा:आमदार अभिजीत पाटलांचा तुकाराम मुंढेंना सल्ला; FDAच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

अन्न आणि औषध प्रशासन विभागाची धुरा हाती घेतल्यापासून धडाकेबाज कारवाया सत्र सुरू करणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे सध्या चर्चेत आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर त्यांनी कायद्याचा बडगा उगारल्याने जनतेतून त्यांचे...

उद्धव ठाकरेंना लोकांची ऍलर्जी असल्यानेच लोक सोडून गेले:त्यांनी काँग्रेसचे पाय धरले, शिवसैनिकांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला- श्रीकांत शिंदे

उद्धव ठाकरे यांना लोकांची ऍलर्जी असल्यामुळेच आज त्यांच्यावर कुठल्यातरी मंगल कार्यालयात जाऊन सभा घेण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरे हे आत्ता कुठे घराबाहेर पडले आहेत आणि बाहेर पडून लोकांना 'गद्दार-गद्दार'...

मित्रांसोबतची कोकण ट्रीप ठरली अखेरची:स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारणे बेतले जीवावर, डोकं तळाला आदळल्याने तरुणाचा मृत्यू

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे पर्यटनासाठी गेलेल्या कोल्हापूरच्या एका २५ वर्षीय तरुणाचा स्विमिंग पूलमध्ये झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या ४ फूट खोल असलेल्या पूलमध्ये उंचावरून...

पाबे घाटात मिनी बसचा भीषण अपघात:मिनी बस दरीत कोसळून 2 पर्यटकांचा मृत्यू, राजगडावर चालले होते ट्रेकिंगला

राजगडावर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या मुंबईतील पर्यटकांवर काळाने भीषण घाला घातला आहे. मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांची मिनी बस पाबे घाटातील एका तीव्र वळणावर थेट 20 ते 25 फूट खोल दरीत...

सांगली हादरली:अनैतिक संबंधातून काढला पतीचा काटा, झोपेतच मृत्यू झाल्याचा बनाव करणाऱ्या पत्नीसह प्रियकरास अटक

प्रेमसंबंधात येणारा अडथळा दूर करण्यासाठी एका पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीत उघडकीस आली आहे. हत्येनंतर हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा बनाव रचून पोलिसांना गुंगारा...

केतन अग्रवाल खून प्रकरण:आरोपी सिया, चेतनला घेऊन पोलिस लोहगड किल्ल्यावर, हत्येच्या ‘सीनचे रीक्रिएशन’

पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल खून प्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आज (28 जून) महत्त्वपूर्ण कारवाई केली. केतनची मंगेतर सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोन्ही मुख्य आरोपींना कडेकोट पोलिस...

मुसळधार पाऊस, बळीराजा सुखावला:शहरात सायंकाळी दीड तास पाऊस बरसला‎

अकोला शहरासह जिल्हाभरात शनिवारी (दि.२७) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे शहरातील विविध भागात पाणी साचले. जोराच्या पावसासह विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांची भंबेरी उडाली. पावसामुळे अकोला...

यंंदा वह्यांच्या किंमतीमध्ये 10% वाढ:शाळांमधून पुस्तके मिळत असल्याने नवीन पुस्तकांचा व्यवसाय ठप्प‎

जिल्हाभरातील शाळांची घंटा येत्या ३० जून रोजी वाजणार असून, नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी विद्यार्थी आणि पालकांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. दप्तर, वह्या, पुस्तके, कंपास पेटी, बूट, रेनकोट आणि छत्री...

रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा