ताज्या यवतमाळ बातम्या
दुभाजकाला धडकून बैतुल येथील दुचाकीस्वार ठार:नातेवाईकांकडून परतताना काळाचा घाला, मोर्शीतील तहसील कार्यालयाजवळील घटना
मोर्शी येथे झालेल्या एका भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. भरधाव…
‘एल निनो’मुळे अमरावती जिल्हा परिषदेचा जलसंधारणावर भर:पालकमंत्री, आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत कामांचे नियोजन
अमरावती जिल्ह्यात 'एल निनो'च्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर राबवण्याचे नियोजन करण्यात…
पर्वणी सोनोनेचा राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक:नागपूर येथील 29 व्या ‘नृत्यसंस्कृती’ स्पर्धेत अमरावतीची मान उंचावली
नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या २९ व्या ‘नृत्यसंस्कृती’ राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत अमरावतीची…
वीज बिल वसुली करूनही कर्मचाऱ्यांना बोनस मिळेना:तिवस्यात ‘कृती समिती’ आक्रमक, काळ्या फिती लावून निषेध
तिवसा येथे महावितरण कर्मचाऱ्यांनी वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करूनही बोनस न…
अमरावतीत कोबार्क येथे कॅरिकॅचर, एआय कार्यशाळा:कला आणि तंत्रज्ञानाच्या संगमातून कलाप्रेमींना मिळाली नवीन कौशल्ये
अमरावती येथील कॉलेज ऑफ ॲनिमेशन बायो इंजीनियरिंग अँड रिसर्च सेंटर (कोबार्क) येथे…
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात दोन वर्षांपासून शेतात वीज खांब पडलेले:महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतीकामात अडथळा, अपघाताची भीती
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील रोहना गावात शेतकरी प्रशांत शामराव वानखडे यांच्या…