ब्रेकिंग न्यूज
Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात…
SP News Maregaon

माऊली महिला मंडळाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


गणेश मंदिर बायपास रोड येथे निःशुल्क निरंतर योग कार्य गेली कित्येक महिन्यांपासून सुरू आहे.१२ वा आंतरराष्ट्रीय योग महोत्सव माऊली महिला मंडळ योग ग्रुपच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.योग प्रचार आणि प्रसार महिला वर्गामध्ये योगासेविका रेखा प्रल्हाद फुके यांच्या माध्यमातून सामान्य महिलांपर्यंत पोहोचत आहे. असंख्य योगिनीच्या माध्यमातून गणेश मंदिर येथे निशुल्क निरंतर योग सेवा कार्य सुरू राहते. तसेच यापुढेही सुरू राहील, असे प्रतिपादन रेखा फुके यांनी यावेळी केले. माऊली महिला मंडळ योग ग्रुपला विश्व मांगल्य सभा, राजस्थानी महिला मंडळ या सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत. सर्व महिला मिळून हे योग कार्य सुरू आहे. निरंतर निशुल्क योग कक्षा फक्त महिलांकरिता गणेश मंदिर बायपास येथे सुरू आहे, तरी जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ, घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर