फिफा विश्वचषकात जर्मनी Vs आयव्हरी कोस्टचा सामना:जिंकणारा संघ गटात अव्वल स्थानी पोहोचेल; आज रात्री स्वीडन आणि नेदरलँड्सची लढत
फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आज रात्री स्वीडन आणि नेदरलँड्स यांच्यात सामना होईल. हा सामना आज रात्री 10:30 वाजता ह्यूस्टन स्टेडियममध्ये खेळला जाईल. त्यानंतर रात्री 1:30 वाजता जर्मनी आणि आयव्हरी…