नैसर्गिक नाला बुजवल्याने इर्वीन रुग्णालयात शिरले पावसाचे पाणी:नाला बुजवणाऱ्यांचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी‎

शहरातील सामान्य रुग्णालय (इर्वीन) परिसरात २४ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर निर्माण झालेल्या पूरस्थितीमागे नैसर्गिक नाला बेकायदेशीरपणे बुजवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी माजी विरोधी पक्षनेते तथा…

विजांच्या कडकडाटासह 22.1 मिमी पावसामुळे पेरण्यांना वेग:नेर तालुक्यातील मोझर येथे नाल्याच्या पाण्यामुळे पूरसदृश परिस्थिती‎

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून, शुक्रवारी रात्री, शनिवारी दुपारनंतर अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या मुळे जिल्ह्यात २२.१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, खरिपाच्या पेरण्यांना…

विठुरायाच्या भेटीसाठी निघाली सद्गुरू जगन्नाथ बाबांची पालखी:मारेगावात वारकऱ्यांचे स्वागत; रिंगण सोहळ्याने भक्तिरसाची उधळण‎

आषाढी वारीच्या पवित्र पर्वाला सुरुवात होताच सद्गुरू जगन्नाथ बाबांची पारंपरिक पालखी निर्जला एकादशीच्या शुभमुहूर्तावर वणी येथील नंदेश्वर देवस्थानातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाली. विठ्ठलनामाच्या अखंड गजरात, टाळ-मृदंगाच्या तालावर आणि भगव्या पताकांच्या…

प्रेषित हजरत मुहम्मद, हजरत आयशा अवमानप्रकरणी संताप:नाझीया इलाही खान यांना तत्काळ अटक करण्याची पोलिसाकडे मागणी‎

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओमुळे पुसद शहरातील मुस्लिम समाजात तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रेषित हजरत मुहम्मद तसेच हजरत आयशा र.अ. यांच्या संदर्भात कथित अवमानकारक वक्तव्ये केल्याने नाझीया…

जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही सर्वदूर पाऊस:आठ मंडळांमध्ये अतिवृष्टी, दोन दिवसांच्या पावसात भरुन निघाली निम्म्यापेक्षा जास्त पावसाची तूट

यंदा सुपर अलनिनोच्या प्रभावामुळे जून महिन्याचे सुरूवातीचे २० दिवस उलटूनही चांगला पाऊस बरसलेला नव्हता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची सुरूवात झाली आहे. या दोन दिवसातच झालेल्या पावसाने जून महिन्याच्या…

पुसदला सहारा पार्कमधून दोन आरोपींना अटक:दोन गटांतील वादाचे हाणामारीत रुपांतर हाेऊन गोळीबार झाला, वसंत नगर पोलिसांची कारवाई‎

दोन गटांत झालेल्या वादाचे हाणामारीत रुपांतर होवून त्यात चाकू हल्ला करण्यासह गोळीबार केला. होता. मंगळवारी शहरात घडलेल्या या प्रकरणातील आरोपींच्या शोधातील पोलिस पथकांनी सहारा पार्क परिसरात सापळा रचून दोन आरोपींना…

पुसदमध्ये 51 सामुदायिक प्रार्थनांचा संकल्प:गुरुदेव सेवा मंडळाचा उपक्रम, मानवता, राष्ट्रीय एकात्मता, शांततेचा संदेश; विविध ठिकाणी वर्षभर प्रार्थना अभियान‎

मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार, समाजातील जात-धर्म-पंथ यांतील दुरावा कमी करणे आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने गुरुदेव सेवा मंडळ, श्रीरामपूरने पुसद शहरात विविध ठिकाणी…

आधी पुनर्वसन, मगच कारवाईची मागणी:व्यापाऱ्यांचे प्रशासनाविरोधात आंदोलन

यवतमाळ शहरातील नेताजी मार्केट परिसरातील फुटपाथ व्यापाऱ्यांवर प्रशासनाने उगारलेल्या अतिक्रमण हटावच्या जाचक कुऱ्हाडीविरोधात गुरुवारी संतापाचा ज्वालामुखी फाटला. “आधी पुनर्वसन करा, मगच कारवाईचा हात लावा!” अशी थेट आणि आक्रमक भूमिका घेत…

हायकोर्टात जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द, मात्र दारू दुकान राहणार बंदच:महागाव नगर पंचायत हद्दीतील प्रकरण, सुनावणी न घेता मतदारसंख्या कमी केल्याचा ठपका

नगरपंचायत हद्दीतील वसंतराव नाईक चौकातील देशी दारू दुकान बंद करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. मतदार यादीतील नावे कमी करून दुकान बंद करण्याचा निर्णय…

नाल्याची दुरवस्था; वाल्मिक नगर जलमय:दिग्रस येथील नागरिक त्रस्त, नगर परिषदेला निवेदन, उपाययोजना करण्याची मागणी‎

शहरातील वाल्मिकनगर परिसरात नाल्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले असून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. २३ जून रोजी झालेल्या पावसानंतर नाला तुडुंब भरून वाहू लागल्याने पाणी थेट वस्तीत…

error: Content is protected !!