धडाकेबाज कारवाई : नागपूर–हैदराबाद महामार्गावर गोवंश तस्करीचा पर्दाफाश
14 बैलांची सुटका, 3 मृत अवस्थेत आढळले तालुका प्रतिनिधी पांढरकवडा सागर मुंडे पांढरकवडा: नागपूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर गोवंश तस्करी करणाऱ्या वाहनावर पांढरकवडा पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत 14 बैलांची सुटका केली. या कारवाईत तस्करीसाठी वापरलेले आयचर वाहनासह एकूण 17 लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांना … Read more