शिवशक्ती उच्च प्राथमिक शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
नितेश क्षीरसागर कळंब | प्रतिनिधी कळंब येथील शिवशक्ती उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आज दि. १ एप्रिल २०२६ रोजी उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवशक्ती शिक्षण संस्थेचे व्यवस्थापक बाळासाहेब धांदे होते. प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय वरगंटवार, प्रा. निलेश दुबे तसेच शाळेचे मुख्याध्यापक आशिष महाजन उपस्थित होते. … Read more