साई विद्यालयाचा फ्लोअरबॉलमध्ये दबदबा कायम

विभागीय स्पर्धेत तिहेरी विजेतेपद; राज्यस्तरावर धडक नितेश क्षीरसागर तालुका प्रतिनिधी कळंब यवतमाळ, दि. 24 जानेवारी महाराष्ट्र शासनाच्या युवक व क्रीडा सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ व जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमरावती विभागीय शालेय फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धेत श्री साई विद्यालय, लोहारा (ता. जि. यवतमाळ) यांनी नेत्रदीपक कामगिरी करत … Read more

८ वर्षांच्या मनस्वी पिंपरेची पांढरकवडा ते वणी ५० किमी स्केटिंग रॅली

फिट स्पोर्ट्स अँड युनिटी’चा सामाजिक संदेश सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव : अवघ्या ८ वर्षांच्या वयात जागतिक व राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवलेल्या हिंदरत्न कु. मनस्वी विशाल पिंपरे हिने आपल्या कर्तृत्वाने पुन्हा एकदा विदर्भाचा गौरव वाढविला आहे. मनस्वी येत्या शनिवार, दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी पांढरकवडा ते वणी सलग ५० किलोमीटर अंतराची भव्य स्केटिंग रॅली साकारत असून, … Read more

मार्डीत १५ जानेवारीपासून भव्य कबड्डी स्पर्धेचा रणसंग्राम

तीन लाखांची बक्षिसे सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे १५ जानेवारीपासून न्यू फ्रेंड्स क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जि. प. शाळेच्या मैदानावर ही स्पर्धा पार पडणार असून ओपन पुरुष गट, ६० किलो आतील पुरुष गट आणि महिला खुला गट अशा तीन गटांत सामने खेळविण्यात येणार आहेत. पुरुषांच्या ओपन गटात … Read more

जि. प. ऊ. प्रा. शाळा कायरने तालुका स्तरीय चॅम्पियनशिप पटकावली

विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क डेस्क: वणी वणी:तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत जि. प. ऊ. प्रा. शाळा कायरच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत चॅम्पियनशिप पटकावली. विविध क्रीडा प्रकारांमध्ये सातत्यपूर्ण यश मिळवत शाळेच्या संघाने वणी तालुक्यात अव्वल स्थान मिळवले. स्पर्धेतील यशाबद्दल आयोजित पारितोषिक वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला आकर्षक चषक प्रदान करण्यात आला. या वेळी शिक्षकवृंद, पालक व … Read more

error: Content is protected !!