मारेगाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांचा दुष्काळ!
भाजपचा इशारा – ‘आता आरपारची लढाई’ सुरेश पाचभाई | मारेगाव मारेगाव : तालुक्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरच उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ सुरू असल्याचा संतापजनक आरोप भारतीय जनता पार्टी कडून करण्यात आला आहे. तालुकाध्यक्ष अविनाश देविदास लांबट यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिलेल्या … Read more