वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचा संदेश
संजय खाडे यांच्या पुढाकारातून रक्तदान, वृद्धाश्रमात साहित्य वाटप व व्यावसायिक कार्यालय उद्घाटन विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क डेस्क: वणी वणी: शेतकरी व कामगार नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, दि. 23 मे रोजी वणी शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, समाजसेवा आणि विकासाचा संगम घडविणाऱ्या या उपक्रमांमुळे शहरात उत्साहाचे … Read more