गोंडबुरांडा येथील श्री. ज्ञानेश्वर दादाजी बोढे यांचे निधन
सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील रहिवासी श्री. ज्ञानेश्वर दादाजी बोढे (वय ५३) यांचे दीर्घ आजाराने नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात आज (दि. ११ जानेवारी २०२६) रोज रविवारला सायंकाळी ४.३० वाजता दुःखद निधन झाले. मितभाषी, मनमिळावू व सर्वसामान्यांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून श्री. बोढे यांची परिसरात ओळख होती. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांसह मित्रपरिवार व … Read more