झरी तालुका पत्रकार संघटना आयोजित ; नृत्य स्पर्धेला उत्फुर्त प्रतिसाद
ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी झरी जामणी दि. १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त झरी तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने भव्य नृत्य स्पर्धा राजीव विद्यालय झरी च्या पटांगनात उत्साह, जल्लोष आणि रंगतदार वातावरणात पार पडली. दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेला नागरिकांचा, विशेषतः महिला वर्गाचा, मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संपूर्ण परिसर एकप्रकारे सांस्कृतिक उत्सवात रंगून गेला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन आशिषभाऊ … Read more