काळ्याफिती लावून पटवारी संघाचे तीव्र धरणे आंदोलन

जिल्हाध्यक्ष भरत पिसे यांच्या निलंबनाचा जाहीर निषेध; मागण्या मान्य न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव:- विदर्भ पटवारी संघ नागपूर, जिल्हा शाखा यवतमाळ अंतर्गत उपविभाग शाखा वणीच्या वतीने सोमवारी (दि. २२ जून) वणी व मारेगाव येथे काळ्याफिती लावून एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. विदर्भ पटवारी संघाचे जिल्हाध्यक्ष भरत पिसे यांच्यासह नेर तालुक्यातील चार … Read more

मारेगाव तालुक्यात खळबळ : मार्डी येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता; कुटुंबावर दुःखाचा डोंगर सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे एका ३९ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. ९ मार्च) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रफुल बंडू आत्राम (वय ३९, रा. … Read more

करणवाडी–खैरी रस्ता मोजतोय अखेरची घटका

नवीन रस्त्यावर दीड ते साडेतीन फुटांचे खड्डे; अपघातांना खुले आमंत्रण सुरेश पाचभाई / मारेगाव मारेगाव तालुक्यातील कुंभा ते खैरी (करणवाडी–खैरी) या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असताना अवघ्या काही दिवसांतच या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. रस्ता आहे की खड्ड्यांची माळ, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत. कुंभा व महादापेठ … Read more

विद्यार्थ्यांनी ध्येयाचा सातत्याने पाठलाग करावा – आमदार संजय देरकर

वेगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपण शहरी विद्यार्थ्यांपेक्षा कमी आहोत, अशी कोणतीही हीन भावना न बाळगता आत्मविश्वासाने शिक्षण घ्यावे. ध्येयप्राप्तीसाठी सातत्य, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असून, कोणत्याही अडचणींना न घाबरता आपल्या ध्येयाचा प्रामाणिकपणे पाठलाग करावा, असे प्रतिपादन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांनी केले. … Read more

गरजूंना वेळेवर दिलासा; साई मित्र परिवारची रुग्णवाहिका दोन वर्षांपासून अविरत सेवेत

सुरेश पाचभाई | मारेगाव मारेगाव : दुर्गमतेशी झुंज देत, अडचणींवर मात करत आणि माणुसकीचा धागा घट्ट धरून सेवा हीच साधना या तत्त्वावर कार्यरत असलेल्या साई मित्र परिवारच्या रुग्णवाहिकेला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. आदिवासीबहुल मारेगाव तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून ही रुग्णवाहिका शेकडो गरजू, गोरगरीब व असहाय्य नागरिकांसाठी आशेचा आणि विश्वासाचा आधार ठरत आहे. डोंगरदऱ्या, जंगलपरिसर, … Read more

महादीप परीक्षेत झरी तालुक्याला पहिल्यांदाच यश

खातेरा शाळेतील यश भोयरची विमानवारीसाठी निवड ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी झरी जामणी विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने यवतमाळ जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या अभ्यासक्रम व सामान्य ज्ञानावर आधारित महादीप परीक्षा नुकतीच पार पडली. या परीक्षेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, खातेरा येथील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी यश नारायण भोयर याने यश संपादन करत … Read more

पोलीस वर्धापन दिनानिमित्त मारेगाव येथे जनजागृती उपक्रम

विद्यार्थ्यांना पोलीस कार्यप्रणाली व कायद्यांची माहिती सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून मारेगाव पोलीस स्टेशन, जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने समाजप्रबोधन व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, मारेगाव येथील विद्यार्थ्यांना पोलीसांच्या दैनंदिन कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात पोलीस स्टेशनमधील दैनंदिन कार्यपद्धती, तक्रार नोंद प्रक्रिया, गुन्ह्यांचा … Read more

पुरपरिस्थितीत शेतकऱ्यांना आधार!

राज्यातील १०,००० सहाय्यक कृषि अधिकाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री मदत निधीसाठी सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांचे, शेतजमिनींचे, जनावरांचे व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकऱ्यांवर उपजीविकेचे गंभीर संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषि अधिकारी संघटना यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक मोठा निर्णय … Read more

Saptshringi Gad : लाखावर भाविक आदिमायेच्या चरणी लीन; आदिशक्तीच्या भक्तीत भक्त चिंब

वणी : सप्तशृंगी गडावर रविवारी (ता. ६) लाखावर भाविकांनी आदिमायेच्या दरबारात हजेरी लावली आहे. नवरात्रोत्सवाचे पुढील पाच दिवस धार्मिक विधींसाठी महत्त्वाचे असल्याने

Nashik Navratri 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुटुंबीयासमवेत आदिमायेच्या चरणी नतमस्तक

वणी : आद्य स्वयंभू शक्तीपीठ सप्तशृंगी गडावर सुरु असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेस रात्री ८ वाजेच्या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष र

error: Content is protected !!