विकसित महाराष्ट्र 2047 : युवांच्या दमदार उपस्थितीत क्रीडा व युवक संवाद

यवतमाळ जिल्ह्याचे झळाळते प्रतिनिधित्व – महाराष्ट्र शासन जिल्हा युवा पुरस्कार्थी स्वाती किशोर ठेंगणे यांची उल्लेखनीय भूमिका सुरेश पाचभाई मारेगाव यवतमाळ, ता. २२ सप्टेंबर “विकसित महाराष्ट्र 2047” या भविष्योन्मुख संकल्पनेअंतर्गत विभागीय मंत्री (क्रीडा व युवक कल्याण) मा. ऍड. श्री. माणिकरावजी कोकाटे यांच्या उपस्थितीत झालेल्या युवा व क्रीडा संवाद कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्याने दमदार उपस्थिती नोंदवली. या संवादात … Read more

मारेगावच्या कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत विजय

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: यवतमाळ येथील वाधवाणी महाविद्यालयात दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोज शनिवारला पार पडलेल्या जिल्हास्तरीय पावसाळी व्हॉलीबॉल स्पर्धेत कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, मारेगावच्या मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावत जिल्ह्यात आपला ठसा उमटवला. या शानदार विजयामुळे मारेगावचा संघ आता विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. स्पर्धेत सुरुवातीपासूनच मारेगाव महाविद्यालयाचा संघ अचूक सर्व्हिस, नेटवरील प्रभावी … Read more

कोलकाता प. बंगाल येथे महाराष्ट्राचा डंका, मनस्वीला ३ कांस्य पदके

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील सध्या राहणार कोंढवा बु. पुणे येथील कु. मनस्वी विशाल पिंपरे हिने नुकत्याच कोलकत्ता, पश्चिम बंगाल येथे पार पडलेल्या रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित ९व्या रँकिंग ओपन नॅशनल स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिप २०२५ मध्ये १o वर्षा आतील मुलीच्या वयोगटात २०० मीटर , ५०० मीटर आणि १००० मीटर स्पीड स्केटिंग … Read more

स्केटिंगपटू मनस्वी पिंपरेला खा.सुप्रियाताई सुळे यांची अनोखी मदत

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील बोटोनी सध्या राहणार कोंढवा बु.पुणे येथील सात वर्षीय हिंदरत्न कु.मनस्वी विशाल पिंपरे ही आंतरराष्ट्रीय स्केटिंग पटू आहे. हिने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह अन्य 24 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केले असून,विविध स्केटिंग स्पर्धामध्ये 114 गोल्ड मेडल,17 विविध स्तरावरील पुरस्कार आणि नॅशनल स्केटिंग चॅम्पियन अशा स्केटिंग मधील अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या मनस्वीला भविष्यात स्केटिंग … Read more

सराटी येथे टेनिस बॉल क्रिकेटचे सामने

जाणता राजा क्रिकेट क्लबचे आयोजन सुरेश पाचभाई मारेगाव जाणता राजा क्रिकेट क्लब सराटी द्वारा टेनिस बॉल क्रिकेटच्या भव्य सामन्यांचे आयोजन बुधवार दिनांक 12 मार्च 2025 पासून करण्यात आलेले आहे. वेगळ्या पद्धतीने होणाऱ्या या सामन्यांसाठी आधार कार्ड आणि पासपोर्ट फोटो आवश्यक करण्यात आलेले आहे. प्रत्येक सामना हा आठ षटकांचा खेळवला जाईल.तसेच प्रत्येक संघामध्ये 35 वर्षावरील तीन … Read more

स्केटिंग पटु मनस्विचे मारेगाव शहरा सह ठिकठिकाणी जंगी स्वागत

हिंदवीरत्न,गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तसेच स्केटिंगमध्ये मिळविले अनेक गोल्ड मेडल अवघ्या दोन तासांत गाठले बोटोणी ते वणी ३० कि.मी अंतर स्केटिंग करत सुरेश पाचभाई  मारेगाव मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथून निघालेल्या “स्केटिंग फाॅर युवा” ह्या प्रेरणात्मक कार्यक्रमांतर्गत स्केटिंग रॅलीमधिल मुख्य आकर्षण 7 वर्षीय हिन्दरत्न स्केटिंग पटू मनस्विचे आज दिनांक 23 जानेवारी 2025 रोज गुरुवारला बोटोनी … Read more

हटवांजरी शाळेचे कबड्डीत यश
17 वर्षाखालील मुली खेळणार जिल्हास्तरावर

सुरेश पाचभाई मारेगाव, पावसाळी तालुका क्रीडास्पर्धेमध्ये हटवांजरी शाळेच्या 17 वर्षाखालील मुलींनी बाजी मारत जिल्हास्तरावर धडक मारलेली आहे. मारेगाव तालुक्यात पावसाळी क्रिडा स्पर्धा पंचशील विद्यालय,नवरगाव येथे सुरू आहेत.कबड्डी स्पर्धेमध्ये 17 वर्षे वयोगटामध्ये मुलीच्या स्पर्धा मध्ये तालुक्यातील जीवनविकास माध्य.व उ.माध्य.विद्यालय हटवांजरी  या विद्यालयाने अंतिम सामन्यात राष्ट्रीय विद्यालय मारेगाव वर कु.सिमरन कालेकर हिच्या नेत्रदीपक खेळीने विजय मिळवीत जिल्हा … Read more

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन

ए.पी. विराणी यांच्या हस्ते झाले उद्घाटन सुरेश पाचभाई मारेगाव, तालुकास्तरीय पावसाळी खो-खो स्पर्धेचे उद्घाटन पंचशील विद्यालय नवरगाव येथे संपन्न झाले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक ए.डी.चव्हाण,उद्घाटक म्हणून पंचशील एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष ए.पी. वीरानी, तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका क्रीडा संयोजक मारेगाव बी.एस.काकडे होते. मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धाना सुरवात झाली.यावेळी सुरुवातीला खो-खो या … Read more

स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे मनस्वी पिंपरे सन्मानित

सुरेश पाचभाई मारेगाव, कल्याण येथे स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित सत्कार सोहळा नुकताच पार पडला, होता 2023 मध्ये झालेल्या 61 व्या नॅशनल स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये मेडल मिळविणाऱ्या  खेळाडू तथा सहभागी खेळाडू यांचा सन्मान करण्यात आला. मुळगाव चिं. बोटोणी,तालुका मारेगाव सध्या राहणार कोंढवा बुद्रुक , पुणे येथील मनस्वी विशाल पिंपरे … Read more

अखेर क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा

मारेगाव तालुक्यात तयार होणार नवीन क्रीडा संकुल सुरेश पाचभाई मारेगाव, तालुक्यातील रखडलेल्या क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा झाला आहे.जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी मारेगाव येथे येऊन जागेची पाहणी केली. तसेच त्वरित काम सुरू करण्याच्या संदर्भात हालचाली सुद्धा सुरू केल्याने अखेर मारेगावकरांनी मोकळा श्वास सोडलेला आहे. मारेगाव तालुक्यातील क्रीडा संकुलाचा प्रश्न अधांतरीच होता.मागील अनेक वर्षापासून येथील क्रीडा संकुल … Read more

error: Content is protected !!