ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

वाढदिवस || अभिष्टचिंतन ◆

विजयबाबू चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त अंनत कोटी शुभेच्छा

196 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

वणी विधानसभा क्षेत्राच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी सतत झटणारे व्यक्तिमत्व, शहराच्या सुधारणेसाठी व सर्वांगीण विकासासाची तळमळ असणारे व्यक्तिमत्व म्हणून परिचित असणारे  भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य, वणीतील दिग्गज तथा भावी आमदार म्हणून ज्यांच्याकडे बघीतल्या जाते असे माननीय विजयबाबू चोरडिया यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा…!

शांत स्वभावाचे धनी, जनतेचा विश्वास संपादन करून नेहमी जनतेविषयी कळकळीने समाजकार्य करणे हे सगळ्यांना जमत नसते. जी व्यक्ती स्वतःला विसरून आपले समाजकार्य करित असते मग ते आरोग्यविषयक असो की विविध आजारासंबंधी, विशेष शिबीर आयोजित करून त्यांच्या सेवेसाठी तत्पर असणारे,भाजपा पक्षातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तसेच नेहमी सामाजीक बांधीलकी जोपासून समाजाचे आपल्या हातून कसे भले होईल,असा उदात्त हेतू जपणारे,जनतेच्या समस्या घेऊन अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द, चिकाटी व नेहमी शांत राहुन थोर पुरुषांचे विचार जपणारे विजयबाबू चोरडिया यांना वाढदिवसाच्या लाख… लाख शुभेच्छा…!

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो !

तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना !
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा…!!

शुभेच्छुक :-विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगाव, वणी, झरी जामनी टीम तथा पत्रकार संरक्षण समिती मारेगाव

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर