ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयात क्रांतीज्योतीस विनम्र अभिवादन

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनिधी भामरागड

भामरागड– येथील राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाच्या माध्यमातून विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रमोद घोनमोडे तर प्रमुख अतिथी म्हणून गावंडे मॅडम, झलके मॅडम, डॉ. संतोष डाखरे, डॉ. कैलास निखाडे, संजय खंडारकर, घोडे सर, शैलेश गावडे उपस्थित होते.

सावित्रीमाई मुळेच सर्व महिला शिक्षणाच्या प्रवाहात आल्याचे मत गावंडे मॅडम यांनी व्यक्त केले. क्रांतिज्योतीच्या प्रेरणेतून आज महिलांनी प्रगतीचे शिखर गाठल्याचे मत झलके मॅडम यांनी व्यक्त केले.

डॉ. निखाडे यांनी क्रांतिज्योतीच्या शैक्षणिक योगदानाचा आढावा घेतला. वर्तमानात क्रांतिज्योतीचे विचार सर्वांनी आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. घोनमोडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. संतोष डाखरे यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन इरपा  पुंगाटी यांनी केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर