ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

निधन वार्ता :-
शांताबाई कृष्णाजी पिदूरकर यांचे निधन

180 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

रामदास कृष्णाजी पिदूरकर,हरिभाऊ कृष्णाजी पिदुरकर,
देविदास कृष्णाजी पिदुरकर यांना मातृषोक

आज सायंकाळी 4 वाजता वृद्धापकाळाने  झाले निधन

विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क:- वणी,

चिखलगाव येथील हरी मोटर्स गॅरेजचे संचालक हरिभाऊ कृष्णाजी पिदुरकर यांच्या मातोश्री चिखलगाव येथील शांताबाई कृष्णाजी पिदूरकर  यांचे वयाच्या 89 व्या वर्षी  दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोज गुरुवारला सायंकाळी 4 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या मागे तिन मुले, मुली,सुना,नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोज गुरुवारला रात्री 8 वाजता चिखलगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर