ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शिक्षण परिषद व सेवानिवृत्ती समारंभ बोर्डा येथे संपन्न

109 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क वणी,

प.स वणी अतंर्गत रासा केंद्राची जि.प. उच्च प्राथ शाळा बोर्डा येथे शिक्षण परिषद व सेवानिवृत्ती निरोप व सत्कार  संमारंभ आयोजित करण्यात आला.

याप्रसंगी अध्यक्षस्थानी वणी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी मार्गदर्शक प्रकाश नगराळे सर तसेच प्रमुख मार्गदर्शक अहेर अलीचे शंकर केमेकर सर ,मंदरचे प्रवीण ठेंगणे सर , केंद्रप्रमुख उत्तमजी कोवे सर ,वाटेकर मॅडम, काळे मॅडम, यासह केंद्रातील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका व गावकरी उपस्थित होते.

यावेळी बोर्डा शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक  (आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त) बाळासाहेब तुकारामजी वासेकर सर यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार करण्यात आला .तसेच बदलीने रासा केंद्रात आलेल्या शिक्षकांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच ग्रामपंचायतचे सरपंच तथा सदस्य गण व गावकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोर्डा शाळेचे शिक्षक पचारे सर ,तर आभार प्रदर्शन प्रमोद उलमाले सर यांनी केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर