ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

भगव्या सप्त्याच्या माध्यमातून शिरपूर सर्कलमध्ये संजय देरकर यांनी कुरई,गोवारी पारडी,ढाकोरी मूर्ती बोरी या गावात जाऊन जागतिक आदिवासी दिन केला साजरा

96 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क वणी,

वणी तालुक्यातील शिरपूर सर्कल मधील गावांमध्ये जाऊन जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व आदिवासी बांधव तसेच नागरिकांना पटवून दिले भगवान क्रांतीसुर्य बिरसा मुंडा, बाबुराव शेडमाके, श्याम दादा कोलाम, राणी दुर्गावती, यांच्या कार्याला उजाळा दिला.

या कार्यक्रमाकरिता गावा गावामध्ये अनेक आदिवासी बांधव महिला युवक युवती व नागरिक मोठ्या प्रमाणे उपस्थित होते व बिरसा ब्रिगेड संघटने कडून प्रत्येक गावात संजय देरकर यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संतोष माहुरे- विधानसभा सहसंपर्कप्रमुख,दीपक कोकास-माजी उपजिल्हाप्रमुख,रवी बोडेकर- तालुकाप्रमुख, सौ डीमनताई टोंगे- जिल्हा उपसंघटीका,सौ पुष्पाताई भोगेकर, सौ चंदाताई मून,अजिंक्य शेंडे- युवासेना उपजिल्हाप्रमुख, संजय देठे, मंगेश मत्ते, प्रशांत बल्की,भगवान मोहिते, डॉ. जगण जुनगरी, लोकेश्वर बोबडे, विठ्ठल बोंडे-सरपंच शिंदोला,अजय कौरासे-सरपंच ढाकोरी,

योगीराज आत्राम-सरपंच बोरी,विठ्ठल ठाकरे, राजू झाडे, कवडू उईके, विनोद कुडमिते, अनिल उईके, मोरेश्वर किनाके, सुभाष उईके, आकाश आसुटकर, विकास धगडी हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेंद्र इददे यांनी केले. परिसरातील सर्व आदिवासी बधु- भगिनी मधील आनंदी व उत्साहाच्या वातावरणात कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर