ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

कोकणवाडीतील गणेश मंदिरातील मूर्तीचे चांदीचे डोळे अन् रोख केले लंपास:खिडकीचे गज तोडून मंदिरात केला प्रवेश अन् रात्रीला केली चोरी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरातील बंद घरे फोडून चोरीचे प्रकार वाढलेले असतानाच आता दुसरीकडे चोरट्यांनी चक्क देवाचेच डोळे पळवल्याची घटना समोर आली आहे. कोकणवाडीतील सिद्धिविनायक गणेश मंदिरात चोरट्याने खिडकीचे गज तोडून आत प्रवेश केला. यामध्ये गणपतीचे चांदीचे डोळे, बाळकृष्णाच्या २ पितळी मूर्ती आणि दानपेटीतील चिल्लर असा ऐवज लंपास केला. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध वेदांतनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष विजय लक्ष्मण वाघचौरे (५०, रा. कोकणवाडी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (२२ मे) रात्री १० वाजता वाघचौरे मंदिराचे मुख्य चॅनल गेट बंद करून घरी गेले होते. शनिवारी (२३ मे) पहाटे साडेपाच वाजता ते काकड आरतीसाठी आले असता, डाव्या बाजूच्या खिडकीचे गज तुटलेले दिसले. त्यांनी आत पाहिले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासणी सुरू आहे. हा ऐवज केला लंपास

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर