ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

ठाकरेंचे 6 फुटीर खासदार आज शिंदे गटात सामील होणार:पोलिस बंदोबस्तात मुंबईत दाखल, राऊतांचे ट्विट – ये जिना भी क्या जिना है लल्लू?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदारांनी बंड पुकारात आपला वेगळा गट स्थापन केला. या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील मान्यता दिल्याची माहिती समोर आलेली आहे. अशातव आता आज हे बंडखोर खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. आज दुपारी तीन वाजता या बंडखोर खासदारांचा पक्षप्रवेश होणार असल्याचेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले. दरम्यान, मागील दोन-तीन दिवसांपासून सर्वांपासून नॉटरिचेबल असलेले हे खासदार आज दुपारी बंदोबस्तात मुंबईत दाखल झाले आहेत. थोड्यावेळोन ते पत्रकार परिषद घेणार असून, आपली भूमिका मांडणार आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर