ब्रेकिंग न्यूज
जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा SC आरक्षण उपवर्गीकरणावर महायुती सरकारची कोंडी?:27 आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; ‘बदर समिती’चा अहवाल जाहीर करा, उद्या विधानभवनावर मोर्चा
SP News

‘विरोधी पक्षाचा आमदार म्हणून जनतेलाच शिक्षा’:कैलास पाटलांचा सरकारवर घणाघात, म्हणाले- ‘लोकशाहीसाठी ही अत्यंत घातक पद्धत!’

शिवसेना (उबाठा)चे आमदार कैलास पाटील यांनी सत्ताधारी महायुतीवर गंभीर आरोप करत विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना निधीपासून वंचित ठेवण्याचे धोरण राबवले जात असल्याचा दावा केला. "लोकप्रतिनिधी दुसऱ्या पक्षाचा आहे म्हणून त्या मतदारसंघातील...

प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी:100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री, दिग्पाल लांजेकरांकडून कौतुक

प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या 'देऊळ बंद 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे. 'राजा शिवाजी' चित्रपटानंतर आता 'देऊळ बंद 2'ने देखील तब्बल 100 कोटींच्या क्लबमध्ये...

आमदार-खासदारांचा शिवसेनेकडे ओढा वाढलाय, अनेक लोकप्रतिनिधी शिवसेनेमध्ये येतील:प्रकाश आबिटकरांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गतिमान कार्यावर राज्यभरातील लोकप्रतिनिधींचा मोठा विश्वास आहे. त्यामुळेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेनेकडे आमदार आणि खासदारांचा ओढा सातत्याने वाढताना दिसतोय. येणाऱ्या काही दिवसांत राज्यातील अनेक मोठे...

मोहन भागवत मोदींचे गुलाम झालेत!:प्रकाश आंबेडकरांची टीका; म्हणाले- काँग्रेस आणि मविआचे नेते भाजपासोबत जाण्यास उत्सुक

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी (२५ जून) घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि महाविकास आघाडीवर (MVA) सडकून टीका केली आहे. "राष्ट्रीय स्वयंसेवक...

पुरंदरमध्ये सासवड पोलिसांची मोठी कारवाई:बोपगाव येथील गोदामातून 21 लाख 70 हजारांचा गुटखा जप्त

सासवड पोलिसांनी बोपगाव (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील एका गोदामावर छापा टाकून 21 लाख 70 हजार 960 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. मानवी आरोग्यास घातक...

आता सगळं उघड होणार…!:’महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा फर्स्ट लूक समोर, दीपाली सय्यद मुख्य भूमिकेत

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवून देणाऱ्या घटनांवर आधारित 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 'आता सगळं उघड होणार...!' अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात...

राज्यात संरक्षण उत्पादन उद्योगाला चालना:महाराष्ट्राच्या 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत संरक्षण उत्पादनाचा मोलाचा वाटा- शुभम गुप्ता

पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शुभम गुप्ता यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्यासाठी संरक्षण उत्पादन क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल. राज्यात संरक्षण उत्पादन उद्योगाला चालना...

केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला 5 वर्षे पूर्ण:29 जूनपासून महाराष्ट्रात ‘सहकार सप्ताह’, पुणे, मुंबई अन् सांगलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

भारत सरकारने 6 जुलै 2021 रोजी केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना केली होती. या मंत्रालयाच्या स्थापनेला 2026 मध्ये पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था,...

जिरेटोपप्रकरणी जैन समाजाचा राज ठाकरेंकडे माफीनामा:कार्पेट टाका, पांढरे पट्टे कसले मारता? वर दोन गुजराती बसलेत म्हणून काहीही करू शकता का?, राज ठाकरेंचा थेट इशारा

मालाडमधील जैन समाजाच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'शिवतीर्थ' निवासस्थानी भेट घेतली. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याचा संतापजनक प्रकार घडला...

भिवंडीत 7 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार:खाऊचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला अटक, कशेळीतील धक्कादायक घटना

भिवंडी तालुक्यातील कशेळी परिसरात घराखाली भावासोबत खेळत असलेल्या अवघ्या 7 वर्षांच्या चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या अमानुष कृत्यामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून संतापलेल्या शेकडो...

रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा