ब्रेकिंग न्यूज
जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा SC आरक्षण उपवर्गीकरणावर महायुती सरकारची कोंडी?:27 आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; ‘बदर समिती’चा अहवाल जाहीर करा, उद्या विधानभवनावर मोर्चा
SP News

बदनामीचे राजकारण थांबवा:पक्षांतराच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार आक्रमक, ‘शिंदे गटात जाणार’ चर्चांवर दिला पूर्णविराम

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला तर त्यांचे स्वागतच आहे, असे वक्तव्य केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. आपण...

सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना टोला:एका तालुक्याचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास नाही; कंत्राटदारांच्या अधिवेशनाची क्लिपही पाठवणार

कोल्हापूर जिल्ह्यातील विकासकामांच्या असमतोलावरून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जिल्हा नियोजन समितीचा (डीपीडीसी) निधी केवळ सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघात खर्च केला जात असून विरोधी पक्षांच्या मतदारसंघांना...

2024चा पेपर फुटूनही अधिकाऱ्याला बढती दिली, म्हणूनच 2026मध्ये पुन्हा घोटाळा:धर्मेंद्र प्रधानांनी तात्काळ राजीनामा द्यावा, नीट पेपरफुटीवरून रोहित पवार आक्रमक

2024 मध्ये सुद्धा नीटचा पेपरफुटला होता पण तरीही त्या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्याला भाजपशासित राज्याचे चीफ सेक्रेटरी म्हणून बढती देण्यात आली. त्यामुळे त्या विभागातील लोकांचे धाडस वाढले आणि 2026 मध्ये मोठ्या...

मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी:पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मध्यरात्री अज्ञाताचा फोन, सुरक्षा यंत्रणा अलर्ट

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बॉम्बस्फोटाची धमकीचा फोन आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने दिल्ली पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून मुंबईत आज बॉम्बस्फोट घडवून...

संजय पाटलांवर वाईट संगतीचा परिणाम:खासदारांसोबत फिरणारा व्यक्ती केबल चोरी प्रकरणातील फरार आरोपी?- संदीप देशपांडे

खासदार संजय दिना पाटील यांच्यासोबत वावरणारी व्यक्ती नाशिकमधील 10 कोटींच्या केबल चोरी प्रकरणातील फरार आरोपी आहे का, असा खळबळजनक सवाल उपस्थित करत मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी खासदारांना घेरले...

राम मंदिर देणगीवरून संजय राऊत आक्रमक:मंदिरासाठी दिलेली चांदीची वीट कुठे? पावतीही नाही, चौकशीची मागणी

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेल्या ४ किलो चांदीच्या विटेचा ठावठिकाणा अद्याप समोर न आल्याचा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राम...

पोलिस ‘मॅन्युअल’ बनले वॉशिंग मशीन, खाकीवरचा डाग 1 हजारात स्वच्छ!:लाखाची लाच, खुनाच्या तपासात गंभीर नसलेल्या पोलिसांना नोकरीत ‘कालबाह्य मॅन्युअल’चे सुरक्षा कवच

पोलिस दलातील लाचखोरी, खंडणीखोरांना अभय आणि खुनाच्या प्रकरणात आरोपींना मदत होईल असे कृत्य करण्यासारखे अनेक गंभीर प्रकार पुढे येत आहेत. या प्रकरणांमध्ये दोषी पोलिसांचे कृत्य हे गंभीर गुन्ह्यासारखे असल्याने त्यांच्यावरही...

हुंड्यासाठी छळ; पत्नीने घेतला ‎तीन वर्षांच्या बाळासमोर गळफास:कृषी सहाय्यक पतीसह चौघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल, मेहकरमधील घटना ‎

‎लग्नावेळी तब्बल 31‎‎ लाख रुपये हुंडा व‎‎ चारचाकी वाहन देऊनही ‎‎‎पैशांच्या मागण्या न ‎‎‎थांबल्याने, सततच्या ‎‎‎शारीरिक व मानसिक ‎‎‎छळाला कंटाळून 26‎‎ वर्षीय विवाहितेने ‎गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ‎धक्कादायक घटना 23...

दावा- केतनला धक्का दिल्यानंतर सिया मदतीसाठी ओरडली:आई म्हणाली- मुलगी दोषी असेल तर तिलाही किल्ल्यावरून खाली फेका

पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. केतनला ज्या लोहगड किल्ल्यावरून ढकलण्यात आले होते, तेथील रक्षकाने सांगितले की, त्याने सियाच्या ओरडण्याचा आवाज ऐकला होता. रक्षक धीरज जाधव यांच्या...

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार:24 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी, रखडलेल्या खरीप पेरण्यांना मिळणार वेग

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून भारतीय हवामान विभागाने १ जुलैपर्यंत राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसह राज्यातील जवळपास २४ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा...

रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा