अधिकमास संपला, तरी गौडगावमधील हनुमान मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी:भक्तिमय वातावरणात दोन हजार भाविकांना महाप्रसादाचे वाटप
अधिकमासाची सांगता झाली असली तरी अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव बुद्रुक येथील दक्षिणमुखी जागृत हनुमान मंदिरात भक्तांची गर्दी कायम असल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसरात...
उपांत्य फेरीच्या शर्यतीसाठी श्रीलंकेला विजय आवश्यक:आज स्कॉटलंडविरुद्ध सामना; महिला टी-20 विश्वचषकात दोघांची पहिली लढत
महिला टी-20 विश्वचषकात आज श्रीलंकेचा सामना स्कॉटलंडशी होईल. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी श्रीलंकेला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. हा सामना मँचेस्टरमध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता खेळला जाईल....
स्पेनवर फिफा विश्वचषकातून बाहेर पडण्याचा धोका:आज रात्री उरुग्वेविरुद्ध विजय आवश्यक; नॉर्वेविरुद्ध उतरणार फ्रान्सचा एम्बापे
फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आज रात्री स्पेन आणि फ्रान्सचे संघ खेळताना दिसतील. पहिला सामना स्पेन आणि नॉर्वे यांच्यात होईल. दोन्ही संघ आधीच नॉकआउटसाठी पात्र ठरले आहेत. या सामन्यात फ्रान्सला...
2 अधिकारी निलंबित:स्वतःची इमारत तयार, तरीही मॉलला 1.12 कोटींचे भाडे, अमरावती आदिवासी अभ्यासिका घोटाळा
अमरावती येथील आदिवासी विभागाच्या अभ्यासिकेसाठी स्वतःची शासकीय इमारत तयार असतानाही, एका खासगी मॉलमध्ये तब्बल १ कोटी १२ लाख रुपयांचा अवाढव्य भाडेकरार करण्यात आला. या कथित घोटाळ्यावरून गुरुवारी महाराष्ट्र विधानसभेत जोरदार...
लोकलमधील हत्याकांड:मयंककडून झालेल्या अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून चाकूने भोसकले- रोशन, नार्वेकरांचे शासनास निवेदन सादर करण्याचे आदेश
मुंबईतील लोकलमध्ये हजारो प्रवाशांच्या उपस्थितीत भरदिवसा एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना नुकतीच घडली. सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या गंभीर घटनेचे विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. या पार्श्वभूमीवर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी...
वैभव सूर्यवंशीचे आज आंतरराष्ट्रीय पदार्पण?:श्रेयसच्या नेतृत्वात भारत प्रथमच मैदानात उतरेल, आयर्लंडविरुद्ध पहिला टी-20 आज
भारत - आयर्लंड टी-२० मालिकेतील पहिला सामना आज संध्याकाळी ६ वाजता बेलफास्टमध्ये खेळला जाईल. यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय टी-२० संघाच्या नव्या पर्वाची सुरुवात होईल. संघ २०२८ ऑलिम्पिक गेम्स आणि...
पुणे दारूकांड:मुख्य आरोपींवर “मकोका’ लावणार- मंत्री कदम, वारसांना आठवड्यात आर्थिक मदत
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांड प्रकरणाचे गुरुवारी विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणि प्रशासकीय ढिसाळपणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरत “संवेदनशून्य सरकार’ अशी घणाघाती...
खा. संजय राऊत, खा. संजय पाटील यांनी अक्षरश: पातळी सोडली:संजय विरुद्ध संजय शिवीगाळीने महाराष्ट्राची मान शरमेने खाली
उद्धवसेनेचे खा. संजय राऊत आणि शिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी एकमेकांना शिवीगाळ केली. या शिवीगाळीने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली. आधी खा. राऊत यांनी...
भाजपमध्ये शीतयुद्ध, शिंदेंना केंद्राचा पूर्ण पाठिंबा- पवार:फुटीर खासदारांना प्रत्येकी 60 ते 90 कोटी मिळाल्याचा दावा
ठाकरे गटाच्या फुटलेल्या खासदारांपैकी प्रत्येकाला ६० कोटी रुपये देण्यात आले आहेत. दरवर्षी २५० कोटींचा विकास निधी देण्याचेही कबूल केले आहे. हे सर्वजण केवळ पैशासाठीच गेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना...
दिव्य मराठी विशेष:जेव्हा ऑफिसमधल्या प्रेमाला असतात ‘कंडिशन्स अप्लाय’! सिद्धार्थ, जान्हवी आणि गौरव पत्की यांच्याशी खास गप्पा!
प्रेम ही अशी गोष्ट आहे जी ठरवून होत नाही. प्रेम अशी गोष्ट आहे जिला काही मर्यादा नाही. प्रेम अशी गोष्ट आहे जी व्यक्त करावीही लागते आणि व्यक्त करावीही लागत नाही....