ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

भाजपमध्ये शीतयुद्ध, शिंदेंना‎ केंद्राचा पूर्ण पाठिंबा- पवार‎:फुटीर खासदारांना प्रत्येकी 60 ते 90 कोटी मिळाल्याचा दावा‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ठाकरे गटाच्या फुटलेल्या खासदारांपैकी ‎‎प्रत्येकाला ६० कोटी रुपये देण्यात आले आहेत. ‎‎‎दरवर्षी २५० कोटींचा विकास ‎‎‎निधी देण्याचेही कबूल केले ‎‎‎आहे. हे सर्वजण केवळ ‎‎‎पैशासाठीच गेले आहेत. ‎‎‎उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‎‎‎यांना केंद्रीय भाजपचा‎‎पाठिंबा आहे. महाराष्ट्रातून ‎‎‎मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‎हे शिंदेंची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करत ‎‎आहेत. केंद्रातील भाजप आणि राज्यातील‎भाजप यांच्यात शीतयुद्ध आहे, असा आरोप‎आमदार रोहित पवार यांनी धाराशिव येथील‎ पत्रपरिषदेत केला.‎ आमदार रोहित पवारांनी यापूर्वी अजित‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎पवार यांच्या बंडाबाबत व्यक्त केलेले अंदाज‎खरे ठरले होते. त्यामुळे आता त्यांनी‎खासदारांना मिळालेल्या ६० ते ९० कोटींच्या‎रकमेचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात‎खळबळ उडाली आहे.‎ दोन भावांच्या राजकारणात‎
जिल्हा गरीब राहिल्याची टीका‎ खासदार फोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांनीच‎पूर्ण आर्थिक बळ लावल्याचे ते म्हणाले.‎धाराशिवला मी मारल्यासारखे करतो, तू‎रडल्यासारखे कर, असे दोन भावांचे ‎राजकारण सुरू आहे. या राजकारणात दोन ‎परिवार मोठे झाले, मात्र जिल्हा गरीबच‎रा हिला, अशी बोचरी टीका त्यांनी नाव न घेता‎ खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार‎ जगजितसिंह पाटील यांच्यावर केली.‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर