ब्रेकिंग न्यूज
जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा SC आरक्षण उपवर्गीकरणावर महायुती सरकारची कोंडी?:27 आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; ‘बदर समिती’चा अहवाल जाहीर करा, उद्या विधानभवनावर मोर्चा
SP News

निष्काळजीपणे काम करणाऱ्यांवर कारवाई:महापालिका आयुक्त वर्षा लड्डा, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन केंद्रात सज्जतेची पाहणी

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कितपत सज्ज आहे, याची खात्री करण्यासाठी मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी रविवारी २८ जूनला सकाळी ८ वाजता पूर्वसूचना न देता अग्निशमन केंद्र व आपत्ती व्यवस्थापन...

विलास घुले हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण:पीडित महिलेचे गंभीर आरोप; संबंध ठेव, नाहीतर नवरा-मुलांना मारू अशी दिली होती धमकी

बीड जिल्ह्यातील गाजत असलेल्या विलास घुले हत्याप्रकरणाला आता नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणात पीडित महिलेने गंभीर आरोप करत संपूर्ण घटनाक्रम उघड केला आहे. दरम्यान, या प्रकरणात राष्ट्रवादी...

पावसाचा अंदाज:जुलैमध्ये 10 तारखेनंतर पावसाची विश्रांती, चक्राकार वारे वाहून पहिल्या आठवड्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस पडणार‎

बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तो दाब पुढे सरकण्यासाठी आणि पाऊस बरसण्यासाठी चक्राकार वारे एक जुलै नंतर सर्वदूर झपाट्याने वाहतील आणि आभाळात काळ्या ढगांची गर्दी...

शिक्षण मंत्र्यांकडून डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलासाठी जागेची पाहणी:डिसेंबरमध्ये विकासकामासाठी होणार निधीची तरतूद‎

देशाचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी शेती आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात अत्यंत भरीव काम केले. त्यामुळे त्यांच्या नावाने अमरावतीत शैक्षणिक संकुल उभारण्याचे राज्य शासनाने ठरविले...

माउलीचा गजर:भक्ती रंगाची उधळण करत भक्तांचा राजा निघाला माउलीच्या भेटीसाठी पंढरी

आमुची मिरासी पंढरी| आमुचे घर भिमातीरी|| पांडुरंग आमुचा पिता| रखुमाई आमुची माता|| अशा सर्व संतांचे माहेर असलेले पंढरपूर वारीकरिता सदगुरु श्री संत वासुदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे जेष्ठ शुद्ध द्वादशीच्या...

दिव्य मराठी मुलाखत‎:पिण्याच्या पाण्याचा मुद्दा संवेदनशीलपणे हाताळणार, जिल्हा परिषद सीईओ अनय नावंदर यांची ग्वाही

जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नव्याने रुजू झालेले भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अनय नावंदर यांनी "दिव्य मराठी’शी संवाद साधला. शिक्षकांच्या प्रशिक्षणासह अन्य माध्यमांतून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जास्तीत-जास्त दर्जेदार शिक्षण मुलांना...

शेतकरी मेळावा:आधुनिक शेती, संघटन शक्‍तीनेच शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटतील- पद्मश्री डॉ. श्रीरंगदादा लाड

शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांची संघटन शक्ती या दोनच गोष्टींच्या जोरावर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात. शेतकऱ्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी भारतीय किसान संघ राज्यभर मेळावे घेऊन शेतकऱ्यांना संघटित...

हक्कांसोबत कर्तव्याची शिकवण देणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड:स्मृती दयानंद कॉलेजमध्ये प्राध्यापक संघटनांकडून प्रा. बी. टी. देशमुखांना आदरांजली

महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे आधारवड आणि अमरावती पदवीधर मतदारसंघाचे सलग पाच वेळा प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार प्रा. बी. टी. देशमुख यांचे नुकतेच (१९ जून) दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी...

मतदान गर्दीचे नियमन करेल रोबोट:डॉ. सोलापुरेंच्या संशोधनाला पेटंट, वाचा रोबोटची वैशिष्ट्ये

निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि डिजिटल करण्यासाठी लातूरमधील राज्यशास्त्राचे अभ्यासक व संशोधकांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. लातूरचे लेखक व अभ्यासक डॉ. राजशेखर सोलापुरे आणि त्यांचे सहकारी डॉ. रवींद्र माळी,...

राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय:कोकण, विदर्भासह 22 जिल्ह्यांना पावसाचा इशारा; चंद्रपूर- गडचिरोली या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तो दाब पुढे सरकण्यासाठी आणि पाऊस बरसण्यासाठी चक्राकार वारे एक जुलै नंतर सर्वदूर झपाट्याने वाहतील आणि आभाळात काळ्या ढगांची गर्दी...

रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा