ब्रेकिंग न्यूज
विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराच्या निषेधार्थ मारेगावात जनआक्रोश जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा
SP News

अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार:दोन्ही नराधमांना अटक, ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल; कल्याणमधील संतापजनक घटना

कल्याण पूर्वेमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि चीड आणणारी घटना घडली असून, एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच घरात दोन नराधमांनी अत्याचार केला आहे. पीडित मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून या आरोपींनी...

राज्यात मान्सूनची दमदार एन्ट्री!:पुणे, सातारा ते कोकणापर्यंत पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

उन्हाळा आणि शाळेच्या सुट्ट्या संपून जून महिन्याचा शेवटचा आठवडा जवळ आला, तरीही पावसाने ओढ दिल्याने शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि पशू-पक्षीही चिंतेत होते. हवामान खात्याचे अंदाज सतत पुढे ढकलले जात असले...

शाहरुख खानचा गालगुच्छा घेताना आम्ही दुष्काळ विसरलो:ते इंडियातल्या लोकांचे लग्न, आम्ही भारतातले कष्टकरी; लक्ष्मण हाकेंची सुप्रिया सुळेंवर टीका

"राज्यात सध्या भीषण दुष्काळसदृश परिस्थिती असताना आणि शेतकरी हवालदिल झाला असताना, लोकप्रतिनिधींना त्याचे गांभीर्य राहिलेले नाही. शाहरुख खानचा गालगुच्छा घेताना आमचे खासदार राज्यातील दुष्काळ विसरले आहेत," अशा अत्यंत तिखट शब्दांत...

ओमराजेंची Y+ सुरक्षा हे लोकांच्या रोषाचे प्रतीक:हा चक्रव्यूह कसा भेदणार? सुषमा अंधारेंचा निंबाळकर आणि नागेश आष्टीकरांवर घणाघात

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत बोलताना म्हटले आहे की, ओमराजे यांनी 20 वर्षे न्यायासाठी लढा दिला, पण काही घडामोडींमुळे किंवा मांडणी कमी पडल्याने त्यांना न्याय...

महाराष्ट्राच्या समाजवादी चळवळीचा चेहरा हरपला!:ज्येष्ठ नेते शिवाजीराव शिंदे यांचे निधन, राज्यसभेची संधी धुडकावत किंगमेकरच्या भूमिकेत

महाराष्ट्रातील पुरोगामी आणि समाजवादी चळवळीतील एक अभ्यासू, लढाऊ आणि निःस्वार्थी विचारवंत अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते शिवाजीराव शिंदे यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने लक्षावधी कष्टकरी,...

सरकारची कर्जमाफी फसवी, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा:महाविकास आघाडीची मागणी; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

राज्य सरकारच्या अपयशी कारभाराविरोधात आणि जनतेच्या प्रश्नांबाबत सरकारच्या असंवेदनशील भूमिकेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने विधानमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत करण्यात...

मारेगावात शिवसेनेचा संघटनात्मक विस्तार; ३६ युवकांसह अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

सुरेश पाचभाई | मारेगाव मारेगाव तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या वतीने आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात ३६ युवकांसह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. यवतमाळ येथील आर्णी रोडवरील सम्राट हॉटेल येथे झालेल्या या…

उद्धव साहेबांवर नाराज नाही:पण सत्तेशिवाय कामे होत नाहीत, जनतेच्या कामांसाठी सत्तेत जाणे कर्मप्राप्त – नागेश पाटील आष्टीकर

शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदारांच्या बंडखोरीच्या नाट्यानंतर, अखेर बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर पडदा टाकताना त्यांनी...

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय एकदिवसीय संघाची घोषणा:शुभमन गिल कर्णधार, विराट आणि रोहित दोघेही संघात; श्रेयसला उपकर्णधारपद

भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (BCCI) ने रविवारी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय एकदिवसीय संघाची घोषणा केली. संघाची धुरा शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे, तर अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा हे...

‘उबाठा’ गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या वाटेवर; म्हणूनच खासदार दूर गेले:जनतेच्या न्यायालयात शिंदेंचीच शिवसेना खरी- नवनाथ बन

महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात भाजपचा एकही आमदार त्यांच्या गळाला लागला नाही. त्यामुळे हा पैसा किंवा पदाचा संघर्ष नसून विचारांचा संघर्ष आहे.काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या दिशेने उबाठा गट वाटचाल करत असल्याने...

रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा