भारतीय महिला संघ दुसऱ्या टी-20 मध्ये 26 धावांनी पराभूत झाला:इंग्लंडच्या फ्रेया केम्पची अष्टपैलू कामगिरी, मालिका 1-1 ने बरोबरीत आणली
भारतीय महिला संघाला इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 26 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. या पराभवामुळे 3 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. पहिला सामना भारतीय संघाने जिंकला होता….