ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

गोठ्याला लागलेल्या आगीच्या होडक्यात बैलाचा तडफडून मृत्यू कुंभा येथील घटना.

140 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील एका शेतातील गोठ्याला आग लागून एका बैलाचा तडफडन मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 31 मार्च रोज गुरुवारला दुपारी सुमारे 3:30वाजताच्या सुमारास कुंभा खंड 1 मधील, गट नंबर 177 मध्ये घडली आहे.
परिसरात सध्या शेतीची कामे जोराशोरात सुरू आहे .शेतातील केरकचरा धूरेबांध जाळून शेत तयार करण्याकरिता शेतकरीची लगबग सुरू आहे.

त्यातच आज  दिनांक 31 मार्च2022 रोजी कुंभा खंड 1 मधील विजय महादेव उरकुडे या शेतकऱ्यांच्या शेतातील गोट्याला अचानक आग लागली आहे.या आगीत एका बैलाचा तडफडून मृत्यू झाला आहे.तर एक बैल व एक गोरा सुदैवाने यात बचावला आहे. या आधी आगी मध्ये शेती उपयोगी साहित्य स्पिंकलर पाईप व आदी शेती उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहे यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनी कचरा जाळताना दक्षता घेण्याची गरज आहे.
शेती खरीप हंगामाकरिता  मशागत करण्याकरता शेतकरी कामाला लागला आहे. शेतातील केरकचरा धुरेबांध जाळून शेती तयार करीत आहे. अशातच उन वाढू लागले व भर उन्हामध्ये शेतकरी शेतातील केरकचरा जाळत असताना दक्षता नघेतल्यास अशा घटना घडू शकते असे बोलल्या जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर