ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

घरासमोर वीज अंगावर पडून एक ठार 

77 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

चोपण येथील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यात :- मागील काही दिवसांपासून वीज पाडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.काल दिनांक 23 जून 2022 रोज गुरूवारला दुपारी 4 वाजता सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने चोपण परीसरात हजेरी लावली. यात एका सुमारे 44 वर्षीय विवाहीत इसमाचा मृत्यू झाला.




संतोष महादेव बावणे वय सुमारे (44 )वर्ष असे मृतक शेतमजूराचे नाव आहे.तो काल दुपारी 4 वाजता सुमारास कुटुंबीया सोबत घरी होता, तो लघुशंकेसाठी (बाथरूम) साठी घराच्या बाजुला असलेल्या बाथरूम मध्ये जात असताना अचानक विजेचा कडकडाट सुरू झाला व त्यांचे अंगावर विज पडली.

Suresh Pachbhai

यात त्यांनी जोरात आवाज दिल्याने कुटुंबियांच्या ही बाब लक्षात येताच घरात असलेल्या मुलगा व त्यांचे वृद्ध वडील धावत जाऊन बेशुद्ध अवस्थेत असलेल्या वडिलांना उचलून तात्काळ वणी येथील ग्रामीण रूग्णालयत दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी संतोष याला मृत घोषित केले, मृतक संतोष याचे मागे पत्नी, दोन मुले, व वृद्ध आई, वडील असा आप्त परिवार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर