ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

अपंग निधी घरपोच वाटप.

97 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सरपंच सीमा लालसरे यांचे मानले अपंग बांधवाने आभार

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

सविस्तर वृत्त असे की.
झरी (जामणी) तालुक्यातील अपंग असलेल्या बांधवांना समाजात मान सम्मान मिळताना दिसत नाही कित्येक दिवस लोटून  सुद्धा अपंगाच्या  निधी अनेक ग्रामपंचायत वाटप करत नाही वारंवार ग्रामपंचायत कार्यलायाच्या अपंग बांधवांना चक्रा माराव्या लागतात त्यात मात्र अडेगाव हे आता अपवाद ठरलं आहे.अपंग बांधवांना कार्यालय गाठन्यास त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून चक्क अडेगावच्या सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाने अपंग निधीचे चेक त्यांच्या घरी पोहचते केल्याने अपंग बांधवाने सरपंच सीमा लालसरे यांचे आभार मानले.

व ग्रामपंचायतीच्या इतिहासात अनेक दा चकरा मारून सुद्धा निधी मिळत नव्हता तर या वेडेस चक्क घरपोच निधी आल्याने अपंग बांधव सुखावले आहे. गावातील 23 गरजू अपंग बांधवांना त्यांचे हक्काचे 3% निधी वाटप झाल्याने सर्व अपंग बांधवांनी सरपंच सीमा लालासरे सचिव गवारकर व इतर सदस्य ग्रामपंचायत यांचे आभार मानले आहे.
या वेळेस सरपंच सीमा लालसरे सोबत ग्रामपंचायत कर्मचारी पंकज उईके,ग्रामविकास अधिकारी गवरकर इतर ग्रामपंचायत सदस्य व आधी गावकरी जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर