ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

दिव्यांग 5% निधी हा युनिक आयडी कार्ड च्या प्रमाणपत्रा नुसारच खर्च करण्यात यावा.

96 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

दिव्यांग जनक्रांती संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ यांना दिले निवेदन.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]


सविस्तर वृत्त असे की.
केंद्र शासनाने लागू केलेला दिव्यांग अधिकार कायदा 2016 नुसार दिव्यांग राखीव 5% निधी ग्रामपंचाय स्तरावर,पंचायत समिती स्तरावर व जिल्हा परिषद स्तरावर दिव्यांगा करिता खर्च करण्यासाठी दिला जातो.आणी तो निधी महाराष्ट्र शासन ने दिलेल्या नियमा प्रमाणेच खर्च करावा लागतो.परंतु तसे होतानी दिसत नाहीत .

त्या निधीची अंमलबजावणी योग्य होतानी दिसत नाहीत या करिता दिव्यांग जनक्रांती संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ यांना काल दिनांक 31 मार्च 2022 रोज गुरुवारला निवेदन देऊन तो दिव्यांग 5% निधी देत असताना किंवा खर्च करित असताना युनिक आयडी कार्ड या प्रमाणापत्राच्या आधारेच खर्च करण्यात यावा करिता सर्व ग्रामपंचायतीला तसे आदेश देण्यात यावे या करिता दिव्यांग जनक्रांती संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ यांना निवेदन दिले आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर