ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


South Africa vs Australia : क्रिकेटच्या मैदानात आतापर्यंत एकापेक्षा एक दर्जेदार कॅच पाहायला मिळाल्या आहेत. या कॅच पाहून तुम्हाला डोळ्यावर विश्वास बसणार आहे. अशीच एक कॅच आता पुन्हा एकदा एका खेळाडूने घेतली आहे. ही कॅच पाहून सगळेच शॉक झाले आहे. खेळाडूने अक्षरश बाऊन्ड्री लाईनवर कॅच घेतली आहे. ही कॅच इतकी जबरदस्त होती की सगळे उभं राहून पाहत होते. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.

साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात ही खतरनाक कॅच घेण्यात आली आहे. त्याचं झालं असं की साऊथ आफ्रिकेकडून गेराल्ड कॉटझी बॉलिंगसाठी आला होता.यावेळी त्याच्यासमोर मॅट रेनशॉ फलंदाजी करता होता. रेनशॉ 44 धावांवर खेळत होता म्हणजे तो आपल्या अर्धशतकाच्या नजीक होता.

त्याचवेळी गेराल्ड कॉटझीने टाकलेल्या बॉलवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात थेट बॉल बाऊन्ड्री लाईनवर गेला. यावेळी उंची लांब असलेल्या मार्को यान्सने डाईव्ह मारली आणि एका हाताने कॅच घेतली. ही कॅच हवी तितकी सोप्पी नव्हती. कारण उंची असताना डाईव्ह मारून मार्को यान्सन पोहोचला नव्हता. पण त्याचा हात पोहोचल्यामुळे त्याने दोन बोटांमध्ये कॅच घेतली होती. या कॅचचा व्हिडिओ देखील समोर आला असून या कॅचचे सर्वत्र कौतुक सूरू आहे.

MARCO JANSEN WHAT HAVE YOU DONE 🤯🤯🤯 pic.twitter.com/vLHpHDZmBC
— England’s Barmy Army 🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🎺 (@TheBarmyArmy) September 24, 2026

सामन्याबद्दल बोलायच झालं तर साऊथ आफ्रिकेकडून मॅथ्यू ब्रिट्झकी 112 धावांची शतकीय खेळी केली होती, त्याच्या सोबत मार्को यान्सने 75 धावांच्या बळावर टीमने 8 विकेट गमावून 297 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली होती. ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन मिचेल मार्शने सर्वाधिक 60 धावांची खेळी केली होती.त्याच्याोबत मॅट रेनशॉने 44 धावा करून टीमला विजयाच्या जवळ आणलं होतं. पण त्याची विकेट पडताच ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला आणि संघ 230 धावांवर आटोपला.त्यामुळे साऊथ आफ्रिकेने हा सामना 67 धावांनी जिंकला होता.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर