ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

वादळी पावसाने महावितरणचे कंपनीचे मोठे नुकसान

89 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]


सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव तालुक्यातील काही भागातील विजेचे पोल कोसळले दापोरा 10 पोल मजरा ,केगाव 9 पोल गोंड बुरांडा 2 पोल जळका 5 पोल दिनांक 16एप्रिल 2022 ला गावठान चा विज पुरवठा सुरू झाला आहे.

तर कानडा,मजरा,केगाव,मदनापूर,धामणी, गोंड बुरांडा आदी सह अनेक गावातील वीज पुरवठा काल सुरळीत करण्यात आला आहे.मुक्ता,शिवानी धोबे या गावातील वीज पुरवठा ही सुरळीत झाला आहे.

(बॉक्स)
मारेगाव तालुक्यात 13 एप्रिल ला संध्याकाळी झालेल्या वादळी पावसात वीज वितरणचे कंपनीचे मोठे नुकसान झाले असून जवळपास सहा-सात ठिकाणी 25 ते 30 वीजचे पोल कोसळले त्यामुळे कुंभा,मार्डी भागातील अनेक गावांचा वीज पुरवठा ठप्प झाला.महावितरण कर्मचाऱ्यानी युद्ध पातळीवर काम करून गावठान चा वीज पुरवठा आज शनिवारला सुरळीत केला आहे.कृषी पंपाचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
      आशिष पवार
     कनिष्ठ अभियंता ग्रामीण
.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर