ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

आगमन माझ्या राजाच…
बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात.

107 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

–तालुक्यात 19 सार्वजनिक मंडळ.
-मारेगाव शहरात 3 सार्वजनिक मंडळ.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

मारेगाव आज दिनांक 19 सप्टेंबर 2023 रोज मंगळवारला बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले असुन तालुक्यात 19 सार्वजनिक गणेश मंडळांनी आपली नोंदणी पूर्ण केली आहे. मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांची संख्या या वर्षी थोडी वाढली असून

” आगमन माझ्या राजाच ,जल्लोष तुझ्या नामाच्या,उधान येतो भक्तांना, जल्लोष तुझ्या नामाच्या….. गजरात बाप्पाचे आगमन वाजत गाजत व मोठ्या उत्साहात झाले आहे.

आज घरगुती आणी सार्वजनिक गणेश उत्सवाला तालुक्यात सुरवात झाली असुन मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रामीण व शहरात एकुण 19 सार्वजनिक गणपतीची स्थापना होणार आहे.तालुक्यातील 7 सार्वजनिक गणेश मंडळाने नोंदणी पूर्ण केली आहे.तर बाकी मंडळाची नोंदणी प्रोसेस मध्ये असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर