ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

शौचास गेलेल्याअल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल

83 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

नवरगाव येथील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील:- नवरगाव येथील एका अल्पवयीन मुलगी शौचास गावाबाहेर गेली असता युवकाने हात पकडून एका निंबाच्या झाडाजवळ गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना मारेगाव पोलीस ठाण्यांतर्गत नवरगाव येथे गावाबाहेर शेतशिवारात घडली. याबाबत दिनांक 9 मे 2022 रोजी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलीच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील एक अल्पवयीन मुलगी शौचास जात असतांना गावातीलच 21 वर्षीय युवकाने अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेत वाईट हेतुने पिडीताचा हात पकडुन व गैरवर्तन करून विनयभंग केला. याप्रकरणी सुमारे 21 वर्षीय संशियत आरोपी गणेश अरूण हादवे याच्यावर विनयभंगाचा विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास मारेगाव पोलिस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर