ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

🎉 वाढदिवस अभिष्टचिंतन 🎉

5 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

🌸 शंकर इनामे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🌸

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील मुक्ता गावचे सुपुत्र, प्रगतशील शेतकरी तसेच युवा उद्योजक म्हणून ओळख निर्माण केलेले, सुस्वभावी, शांत आणि संयमी व्यक्तिमत्व असलेले शंकर इनामे यांचा आज वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे.

मित्रांसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे करणारे, दिलदार मनाचे, मित्रांचा विश्वास जपणारे आणि समाजात आदराचे स्थान मिळवलेले व्यक्तिमत्व म्हणून शंकरभाऊ इनामे परिचित आहेत.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल यशाची वाटचाल लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.


🏰 आपणास लाभो —
शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता,
पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता,
आणि सह्याद्रीची उंची…
अशीच प्रेरणादायी वाटचाल आपल्या आयुष्यात सदैव राहो!
🙏 आई तुळजाभवानी आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उदंड आयुष्य देवो, हीच मनापासून प्रार्थना.

आपल्या वाढदिवसाचे हे सुंदर क्षण नेहमी आनंददायी ठरोत आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी आयुष्यभर आपल्या हृदयात उजळत राहोत.
🎂 वाढदिवसाच्या लाख लाख शिवमय शुभेच्छा..! 🎂
— — — — — — — — — —
✨ शुभेच्छुक :
इंजिनीयर सुरेश पाचभाई
व मित्र परिवार🤝

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर