ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

अखेर वणीतील बेपत्ता इसमाचा आढळला गळफास घेवुन मृतदेह

72 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वेगाव येथील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

वणी शहरातील बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह आज दिनांक 9 मे 2022 ला संशसास्पद अवस्थेत मारेगाव तालुक्यातील वेगाव शिवारात आढळून आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास वेगाव शिवारात  एका  अज्ञात व्यक्तीचा मृतदेह गळफास घेऊन संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने नातेवाईकाने घटनास्थळी दाखल होवून मृतदेह मुलांनी पाहिला असता दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वडिलांचा मृतदेह  असल्याचे दिसून आले.

वणी शहरातील सुभाषचंद्र बोस चौक येथे वास्तव्यास असलेल्या  विजय उर्फ बंडू श्यामराव हेपट वय सुमारे 66 वर्ष याचा हा मृतदेह असल्याचे पोलीस तपासात दिसून आले. ते दिनांक 7 मे रोज शनिवारी दुपारपासून कुणालाही न सांगता घरातून निघून गेल्याने शरद विजय हेपट यांनी काल वणी पोलीस  ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद केली होती. यानंतर आज हा मृतदेह वेगाव शिवारात आढळून आला.
या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर